राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
दिंडोरी : तालुक्यातील मोहाडी ग्रामपालिका सरपंचपदी राजाराम जाधव यांची अविरोध निवड करण्यात आली. सुरेश गावित यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर आवर्तन पद्धतीने ही निवड करण्यात आली. ...
मुसळ ग्रामपंचायत अंतर्गत निमगव्हाण हे गाव येते. वास्तविक निमगव्हाण ते मुसळ हे अंतर फारच फार दोन किलोमीटर आहे. परंतु या दोन गावांना जोडणारा रस्ता पार करताना मोठ्या दिव्यातून जावे लागते. पांदण रस्ता आहे. संपूर्ण चिखलमय रस्त्याचा मार्ग जवळपास सहा महिनेप ...
सिन्नर : नियमित वैद्यकीय तपासणी ही माणसाचे आयुर्मान वाढविते आणि सुखी जीवन जगण्याचे सामर्थ्य निर्माण करते, असे प्रतिपादन पांढुर्ली आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. लहू पाटील यांनी केले. ...