राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
राज्य सरकारने आता नगर पंचायतमध्येसुद्धा पक्षांतरबंदी कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. नगर पंचायतीमध्ये पक्षांतर करणाऱ्या सदस्यांना आता सहा वर्षापर्यंत निवडणूक लढण्यास रोखले जाईल. ...
मनरेगातंर्गत गाव पातळीवर ग्रामपंचायतच्या माध्यमातून पांदन रस्ते, माती वाहतूक, वृक्ष लागवडसह इतर कुशल कामे सन २०१६ ते २०१९ या कालावधीत करण्यात आली. यामध्ये ग्रामीण भागातील अनेक विकास कामांचाही समावेश होता. ग्रामपंचायतींनी शासनाने दिलेल्या मुदतीत ही सर ...
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ग्रा.पं.मधील साहित्य चोरीचे सत्र थांबेनासे झाले आहे.सर्वप्रथम ४ डिसेंबर रोजी येगाव ग्रा.पं. मध्ये चोरी झाली होती. त्याच रात्रीला खामखुरा येथे चोरीचा प्रयत्न केला गेला मात्र कुलूप तुटूले नाही. ५ डिसेंबर रोजी बाराभाटी ग्रा.पं ...