शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

राजकारण : अघोरी! उमेदवारांच्या नावाचा कागद स्मशानात; ग्राम पंचायत मतदानादिवशी उडाली खळबळ

बीड : Grampanchayat Voting : आष्टी तालुक्यातील ३३ मतदान केंद्रावर सुरळीत मतदान; पहिल्या ४ तासात ३४.१६  टक्के मतदान

पुणे : पुणे जिल्ह्यातील ६४९ ग्रामपंचायतीच्या 'कारभारीं'चे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार 

कोल्हापूर : ग्रामपंचायत- कोल्हापूर जिल्ह्यात दुपारपर्यंत ६0 टक्क्याहून अधिक मतदान

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील १२ हजार २२५ उमेदवारांसाठी चार तासात झाले ३२.५२ टक्के मतदान

छत्रपती संभाजीनगर : Gram Panchayat Voting : औरंगाबाद जिल्ह्यातील ५७९ गावकारभाऱ्यांसाठी मतदानाला सुरुवात; चार तासात केवळ १५ टक्के मतदान

सातारा : जिल्ह्यातील ६५२ ग्रामपंचायतींसाठी शांततेत मतदान

सिंधुदूर्ग : वैभववाडी तालुक्यात मतदारांच्या रांगाच रांगा !

परभणी : Grampanchayat Election : परभणी जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ११ टक्के मतदान

नागपूर : नागपूर जिल्ह्यात ग्रा.पं.च्या मतदानाला शांततेत सुरुवात, १९% मतदान