शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील ९ हजार २२९ उमेदवारांचे भाग्य मशीनबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 12:47 IST

Gram Panchayat Election प्रशासनाने जिल्ह्यात ७६. २७ टक्के मतदान झाल्याचा अंदाज वर्तवला आहे

9 हजार 229 उमेदवारांचे भाग्य मशीनबंदलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यातील ४९८ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला शांततेत मतदान झाले. जिल्ह्यातील ९ हजार २२९ उमेदवारांचे भाग्य मशीनबंद झाले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदारांमध्ये उत्साह हाेता. दुपारी ३.३० वाजेपर्यंत जिल्ह्यात ६३.८४ टक्के मतदान झाले हाेते. दरम्यान, प्रशासनाने जिल्ह्यात ७६. २७ टक्के मतदान झाल्याचा अंदाज वर्तवला आहे. रात्री उशीरापर्यंत मतदान पथके पाेहचणार असल्याने यामध्ये बदल हाेण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यापैकी २८ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत, तर एका ग्रामपंचायतीसाठी नामांकन अर्जच आले नाही. त्यामुळे जिल्ह्यात ४९८ ग्रामपंचायतींच्या ३ हजार ८९१ जागांसाठी १५ जानेवारीला मतदान घेण्यात आले. जिल्हाभरात १ हजार ८०३ मतदान केंद्रावर मतदान शांततेत पार पडले. मतदान केंद्रावर चाेख बंदाेबस्त हाेता. सकाळी सात वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रांवर गर्दी झाली हाेती. मतदारांच्या सकाळपासूनच रांगा लागल्या हाेत्या. सकाळी ७.३० ते ११.३० दरम्यान जिल्ह्यात १०.२३ टक्के मतदान झाले. त्यानंतर केंद्रावर मतदारांची संख्या वाढली. ११.३० वाजेपर्यंत २८.१८ टक्के मतदान झाले. सुरुवातीच्या दाेन तासांत सर्वांत जास्त मतदान मलकापूर तालुक्यात झाले. मतदानाची टक्केवारी १२.३३ हाेती. तसेच सर्वात कमी मतदान नांदुरा तालुक्यात ६.४२ टक्के झाले. दुपारी १.३० वाजेपयर्यंत जिल्ह्यात ४५ टक्के, तर त्यानंतर ३.३० वाजेपर्यंत ६३ टक्क्यांवर पाेहोचले हाेते. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदारांचा उत्साह ओसंडून वाहत असल्याचे चित्र हाेते. तसेच मतदान केंद्रावर चाेख पाेलीस बंदाेबस्त हाेता. जिल्हाभरात दिग्गजांची प्रतीक्षा प्रणाला लागली आहे.आता निकालाची उत्सुकता उमेदवारांसह ग्रामस्थांमध्ये आहे. तालुक्याच्या मुख्यालयी १८ जानेवारी राेजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. प्रशासनाकडून निकालाची तयारी पूर्ण झाली आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक