शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

नाशिक : जायगावच्या ग्रामपंचायतीत सासू-सुनेचा प्रवेश

नाशिक : तिन्ही ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी चुरस

नाशिक : चंदनपुरीत शिवमल्हारचा उधळला भंडारा

नाशिक : धामोडे येथे परिवर्तन पॅनलला बहुमत

छत्रपती संभाजीनगर : तरुणांचा मातब्बरांना धोबीपछाड; जिल्ह्यातील ग्रामपंचायतींत ३० टक्के तरुण कारभारी

नाशिक : अनकाई ग्रामपंचायतीत सत्ता परिवर्तन

छत्रपती संभाजीनगर : ग्रामपंचायत निवडणुकीत ‘नोटा’ चा बोलबाला; ३ टक्के मतदारांनी नाकारले उमेदवार

नाशिक : साताळी ग्रामपंचायतीत परिवर्तन

क्राइम : पार्टी बेतली जीवावर; ग्रामपंचायत निवडणुकीचा वादातून युवकाची हत्या  

वाशिम : ग्रामपंचायत निवडणुकीत सहा हजार मतदारांची ‘नोटा’ला पसंती