शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

रायगड : कर्जत तालुक्यात अनेकांची आरक्षण सोडतीला हरकत, ५३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत

पुणे : साखर कारखाने, महिला बचत गटांना मिळणार वीज बिल वसुलीचे अधिकार

नाशिक : पिंपळगाव बाजार समितीच्या संचालकांना होमपीचवर दणका

नाशिक : शिरसगाव ग्रामपंचायतीत युवाशक्तीचा विजय

नाशिक : सरपंचपदाची लॉटरी कुणाला?

नाशिक : पिंपळगाव लेप येथे जनशक्ती पॅनल विजयी

नाशिक : ‘युवा परिवर्तन’ची बाजी

नाशिक : पाथरेखुर्दची सत्ता ‘आपला पॅनल’च्या हाती

नाशिक : ब्राह्मणवाडे ग्रामपंचायतीत ग्रामविकास पॅनलचे वर्चस्व

नाशिक : देवपूर ग्रामपंचायतमध्ये परिवर्तन