शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

नाशिक : राजापूरच्या सरपंचपदी नलीनी मुंढे

अहिल्यानगर : पोहेगावच्या विशेष ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव कायम

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्गात ४८ ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा : तेलींचा दावा

सोलापूर : आठ दिवस गोव्याच्या बीचवर मेंबर रमले; आता निवडीच्या प्रतिक्षेत घरात बसले !

बुलढाणा : जिल्हा परिषद सोबतच आता ग्रामपंचायतच्या आरक्षणावरही बोट

महाराष्ट्र : ग्रामपंचायत सदस्यांना मिळणार ग्रामविकासाचे प्रशिक्षण: हसन मुश्रीफ

अकोला : अकोला जिल्ह्यातील १४८ ग्रामपंचायतींची लवरकच पोटनिवडणूक!

गडचिरोली : संतप्त बोरीवासीयांनी ग्रामपंचायतला ठोकले कुलूप

भंडारा : सर्वाधिक सरपंच आमच्याच गटाचे, सर्वच पक्षांचा दावा

चंद्रपूर : बाळनाथ वडस्कर यांच्यासाठी सात महिला सदस्यांनी नाकारले सरपंचपद