शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

सातारा : सातारा जिल्ह्यात ग्रामपंचायतीसाठी दुपारपर्यंत ५० टक्के मतदान

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात दुपारपर्यंत ६0 टक्के मतदान

सांगली : दुपारपर्यंत सांगली जिल्ह्यात ३६.३१ टक्क्के मतदान

सिंधुदूर्ग : ग्रामपंचायतीच्या मतदानावरील शिराळे ग्रामस्थांचा बहिष्कार मागे

अकोला : जॉब कार्ड ग्रामपंचायतकडे ठेवल्यास फौजदारी

बुलढाणा : धामणगाव बढे ग्रा.पं. चौकशीचे आदेश

संपादकीय : मराठवाड्यात नेत्यांना धक्के

महाराष्ट्र : ग्रामपंचायत निवडणूक: सरपंचपदावर राजकीय दावेदारी

महाराष्ट्र : गावाचा कारभार नव्या चेह-यांकडे! प्रस्थापितांची सुट्टी; सरपंचपदाच्या निकालाचा कल भाजपाकडे

महाराष्ट्र : राज्यतील 16 जिल्ह्यात ग्रामपंचायतींसाठी आज मतदान, सरपंचपदासाठी पहिल्यांदाच होतेय थेट निवडणूक