शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

अमरावती : एक गाव अन् दोन सरपंच! जुन्या सरपंचांचा कार्यकाळ बाकी असल्याने  २६३ ग्रामपंचायतींमध्ये पेचप्रसंग

सिंधुदूर्ग : गाव विकासासाठी आमचे सहकार्य मिळेल : राजन तेली

अकोला : पहिल्याच सभेत निवडणार उपसरपंच!

अकोला : वातावरणीय बदलात येणार ‘क्लायमेट प्रूफ व्हिलेज’!

वसई विरार : ... तोपर्यंत भाताणे ग्रामस्थांचा ग्रामसभेवर बहिष्कार!

वाशिम : तंटामुक्त पुरस्कार रक्कमेचा गैरवापर झाल्याची तक्रार

वाशिम : आता उपसरपंच पदासाठी लावली जातेय फिल्डिंग !

सिंधुदूर्ग : देवगड तालुक्यात उपसरपंचपद मिळविण्यासाठी रस्सीखेच

सातारा : ८० वर्षांनंतर निवळला सातारा तालुक्यातील दोन गावांतील तणाव

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील सात ग्रामपंचायतींचे सरपंचपद रिक्त