शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

पहिल्याच सभेत निवडणार उपसरपंच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 1:14 AM

अकोला : थेट सरपंचांना काही विशेषाधिकार देत, वारंवार  होणार्‍या अविश्‍वासापासून मुक्त करण्यात आले आहे.  त्यांच्यावरील अविश्‍वासावर विशेष ग्रामसभेची मोहर आवश्यक  आहे, तसेच ग्रामपंचायतमध्ये थेट सरपंच निवडून आल्यानंतर  पंचायतच्या पहिल्याच सभेत उपसरपंचाची निवड केली जाणार  आहे.

ठळक मुद्देथेट सरपंच व्यापक अधिकार विविध समित्यांचे पदसिद्ध  अध्यक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : थेट सरपंचांना काही विशेषाधिकार देत, वारंवार  होणार्‍या अविश्‍वासापासून मुक्त करण्यात आले आहे.  त्यांच्यावरील अविश्‍वासावर विशेष ग्रामसभेची मोहर आवश्यक  आहे, तसेच ग्रामपंचायतमध्ये थेट सरपंच निवडून आल्यानंतर  पंचायतच्या पहिल्याच सभेत उपसरपंचाची निवड केली जाणार  आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच राहतील. समसमान मते  पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार सरपंचाला देण्यात  आला आहे.थेट सरपंचांना कायद्याचे कवच प्राप्त आहे. या सरपंचांवर पहिली  दोन वर्षे व पदाचा अवधी संपण्याच्या सहा महिन्यांपूर्वी  अविश्‍वास प्रस्ताव आणता येणार नाही, तसेच हा प्रस्ताव  फेटाळला गेल्यास पुढील दोन वर्षे अविश्‍वास प्रस्ताव आणता  येणार नसल्याची कवचकुंडले अध्यादेशाने लाभली आहेत. थेट  सरपंचावरील अविश्‍वास प्रस्ताव तीन चतुर्थांश सदस्यांनी संमत  केला असला, तरी जिल्हाधिकारी यांनी या प्रयोजनार्थ नियुक्त  केलेल्या अधिकार्‍यांच्या समक्ष व त्यांच्या अध्यक्षतेखाली  विशेष ग्रामसभेसमोर गुप्त मतदानाद्वारे याला मंजुरी दिली पाहिजे,  तरच सरपंच त्यांचे कार्य थांबवतील तसेच अधिकार, कार्ये व  कर्तव्ये उपसरपंचाकडे सुपूर्द करतील, असा मोठा बदल या  अध्यादेशात करण्यात आल्याने सरपंचांना अभयच मिळाले  आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत