शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

सातारा : ग्रामपंचायत निवडणूक : मनोमिलन... पोतलेत घडलं; घारेवाडीत बिघडलं!

कोल्हापूर : भुदरगड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रचाराचा जोर शिगेला

अकोला : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज  

ठाणे : भिवंडीत ग्राम पंचायत निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्या

पुणे : आता बोला! कोरोना चाचणीशिवायच 12 हजार कर्मचारी घेणार ग्रामपंचायत निवडणुका 

बुलढाणा : प्रचाराला सहा जण आल्यास दारात उभे करू नका!

वाशिम : Gram Panchayat Election : संवेदनशील मतदान केंद्रांवर पोलिसांचा 'वॉच'!

सोलापूर : ग्रामपंचायत निवडणुका शांततेत, भयमुक्त होण्यासाठी १३४ जणांना पंढरपूर तालुक्यातून हद्दपार 

नाशिक : आज थंडावणार  जिल्ह्यात प्रचार तोफा

पुणे : महाआघाडीचे विधानसभेला सूत जुळले, पण ग्रामपंचायतीत बिघडले