शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणूक : मनोमिलन... पोतलेत घडलं; घारेवाडीत बिघडलं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 18:53 IST

gram panchayat Election Satara- कऱ्हाड दक्षिण मतदार संघातील पोतले ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उंडाळकर गट आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गट एकत्र येवून निवडणूक लढत आहे. तर घारेवाडीत उंडाळकर गट विरूध्द चव्हाण गट एकमेकांसमोर शड्डू ठोकून उभे राहिले आहेत. परिणामी, काही समर्थकांना उंडाळकर-चव्हाण मनोमिलन रुचलेले दिसत नाही.

ठळक मुद्देमनोमिलन... पोतलेत घडलं; घारेवाडीत बिघडलं! ग्रामपंचायत निवडणूक : चव्हाण-उंडाळकर गटात भेद-मतभेद

गणेश काटेकरकुसूर : कऱ्हाड दक्षिण मतदार संघातील पोतले ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उंडाळकर गट आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गट एकत्र येवून निवडणूक लढत आहे. तर घारेवाडीत उंडाळकर गट विरूध्द चव्हाण गट एकमेकांसमोर शड्डू ठोकून उभे राहिले आहेत. परिणामी, काही समर्थकांना उंडाळकर-चव्हाण मनोमिलन रुचलेले दिसत नाही.पोतले ग्रामपंचायतीवर चव्हाण गटाची सत्ता असली तरी प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीत मतदारांनी सत्ता बदल केल्याचा इतिहास आहे. उंडाळकर गट विरूद्ध चव्हाण गट लढत अटीतटीची दिसून येत होती. मात्र नऊ सदस्यांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत उंडाळकर गट आणि चव्हाण गट एकत्रीत आले असून त्यांची विरोधी संमिश्र गटाशी लढत होत आहे. दोन पॅनेल असल्याने दुरंगी लढत होत आहे.घारेवाडी ग्रामपंचायतीवर चव्हाण गटाची सत्ता होती. उंडाळकर-चव्हाण यांचे मनोमिलन झाले असले तरी गावपातळीवर हे मनोमीलन रूचल्याचे दिसून येत नाही. नऊ सदस्य निवडीसाठी घारेवाडीत तीन पॅनेलमध्ये लढत होत आहे. दोन वॉर्डसाठी तीन पॅनेल तर एका वॉर्डसाठी दोन पॅनेलमध्ये लढत होत आहे. उंडाळकर गट, चव्हाण गट आणि भोसले गट अशी तीन पॅनेल निवडणुकीच्या रिंगणात असून चोवीस उमेदवार आपले नशिब आजमावत आहेत.फलकावर मनोमिलनाचे वारेघारेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उंडाळकर गट व पृथ्वीराज चव्हाण गटाने स्वतंत्र पॅनेल टाकून समोरासमोर लढतीसाठी शड्डू ठोकला आहे. मात्र, दोन्ही पॅनेलच्या फलकावर उदयसिंह पाटील उंडाळकर आणि पृथ्वीराज चव्हाण यांचे फोटो असल्याचे दिसून येत आहे. फलकावर मनोमीलन दिसत असले तरी दोन्ही गटाचे पैलवान एकमेकाविरोधात आखाड्यात नशीब अजमावू लागले आहेत .

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकPoliticsराजकारणSatara areaसातारा परिसरKaradकराड