शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

वाशिम : २५५० कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी; २९ पॉझिटिव्ह

जळगाव : पैसे वाटप करताना एकाला रंगेहात पकडले, जमावाकडून मारहाण

कोल्हापूर : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ४ हजार पोलीस तैनात

कोल्हापूर : जिल्ह्यातील बारा ग्रामपंचायतीत एक-दोन जागांसाठी मतदान

सातारा : राष्ट्रवादी समर्थकांची चक्क भाजपसोबत आघाडी

सातारा : माणमधील ग्रामपंचायत निवडणुकांवर नेत्यांचे लक्ष ! नेते सरसावले

सातारा : जिल्ह्यातील ६५२ ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान, कर्मचारी रवाना

जळगाव : ग्राम पंचायत निवडणुकीत प्रथमच सॅनिटायझरचा वापर

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्गात भाजप-शिवसेनेत रस्सीखेच

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील ७८३ पैकी ७२३ ग्रामपंचायतीसाठी १५ जानेवारीला मतदान