शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील १२ हजार २२५ उमेदवारांसाठी चार तासात झाले ३२.५२ टक्के मतदान

छत्रपती संभाजीनगर : Gram Panchayat Voting : औरंगाबाद जिल्ह्यातील ५७९ गावकारभाऱ्यांसाठी मतदानाला सुरुवात; चार तासात केवळ १५ टक्के मतदान

सातारा : जिल्ह्यातील ६५२ ग्रामपंचायतींसाठी शांततेत मतदान

सिंधुदूर्ग : वैभववाडी तालुक्यात मतदारांच्या रांगाच रांगा !

परभणी : Grampanchayat Election : परभणी जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ११ टक्के मतदान

नागपूर : नागपूर जिल्ह्यात ग्रा.पं.च्या मतदानाला शांततेत सुरुवात, १९% मतदान

राजकारण : ईव्हीएममध्ये बिघाड, मतदान थांबविले; जळगावमध्ये दोन गटांत हाणामारी

नाशिक : कोरोना काळातील स्थलांतरितांना मतदानासाठी आमंत्रण

अहिल्यानगर : आदर्श गाव राळेगणसिद्धीत मतदानाच्या पूर्वसंध्येला घडला धक्कादायक प्रकार

कोल्हापूर : निवडणूक पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज -मतदान साहित्य केंद्रांवर दाखल