शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
2
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
3
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
4
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
5
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
7
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
8
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
9
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
10
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
11
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
12
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
13
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
14
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
15
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
16
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
17
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
18
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
19
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
20
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?

ईव्हीएममध्ये बिघाड, मतदान थांबविले; जळगावमध्ये दोन गटांत हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2021 10:42 AM

Gram Panchayat Election: उमेदवारांनी नवीन मशीनची  मागणी केली.  या बुथवर आतापर्यंत  ७३ जणांनी  मतदान केले आहे.

जामनेर जि. जळगाव : लोंढ्री ता. जामनेर येथील बुथ क्रमांक तीन वर इव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदान प्रक्रिया थांबविण्यात आली. यामुळे काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण  झाले. उमेदवारांनी नवीन मशीनची  मागणी केली.  या बुथवर आतापर्यंत  ७३ जणांनी  मतदान केले आहे.  नव्याने पुन्हा मतदान घेण्याची मागणी केली आहे. या मतदान केंद्रावर दोन गटांत हाणामारी झाली आहे. 

नाशिक जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकीसाठी मतदान सुरूजिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींसाठी आज सकाळ पासून मतदान सुरू झाले आहे. सकाळी अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींची निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केली होती. अर्ज माघारीपर्यंत ५५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने उर्वरित ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. एकूण  १  हजार ९५२ मतदान केंद्रांवर १२ लाख ८४ हजार १०९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.या निवडणुकीसाठी २ हजार ५६० बॅलेट युनिट तर तितकेच कंट्रोल युनिटचा वापर केला जात आहे.  ११ हजार ५४ उमेदवार या निवडणुकीत नशीब अजमावत असून त्यात ५ हजार ५५७ महिला उमेदवार आहेत.  निवडणुकीसाठी ४ हजाराहून अधिक पोलीस तैनात आहेत. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक