शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

नाशिक : लखमापूर परिसरात मतदारांमध्ये उत्साह

नाशिक : साकोरा येथे ७३.९५ टक्के मतदान

नाशिक : मालेगाव तालुक्यात मतदान प्रक्रिया शांततेत

नवी मुंबई : उरण तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींत ७५.२८ टक्के मतदान

बुलढाणा : देऊळघाट येथे उमेदवाराच्या घरावर जमावाचा हल्ला

पुणे : उरुळी कांचन येथे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ६६ टक्के मतदान; ५५ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

जालना : धक्कादायक ! मतदान प्रक्रिया सुरु होताच उमेदवाराचा हृदयविकाराने मृत्यू

हिंगोली : काय सांगता ! उमेदवारांनी मिळालेले चिन्ह सोडून केला भलत्याच चिन्हाचा प्रचार; मतदानावेळी उडाला गोंधळ

अहिल्यानगर : संगमनेर तालुक्यातील कुरणमध्ये आचारसंहितेचा भंग

अहिल्यानगर : नगर जिल्ह्यात ग्रामपंचायतीसाठी किरकोळ प्रकार वगळता ६५ टक्के मतदान