शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
4
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
5
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
6
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
7
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
8
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
9
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
10
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
11
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
12
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
13
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
14
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
15
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
16
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
17
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
18
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
19
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
20
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
Daily Top 2Weekly Top 5

देऊळघाट येथे उमेदवाराच्या घरावर जमावाचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 22:16 IST

Gram Panchayat Election ; देऊळघाट येथे उमेदवाराच्या घरावर जमावाने हल्ला केला.

बुलडाणा : ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरून एका उमेदवाराच्या घरावर १०० ते १५० जमावाने हल्ला करत मारहाण केली. तसेच गाड्यांची तोडफोड केली आहे. ही घटना बुलडाणा शहराला लागूनच असलेल्या देऊळघाट येथे १५ जाेनवारी राेजी रात्री घडली. या घटनेनंतर संपूर्ण गावात तणावपूर्ण वातावरण असून चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.देऊळघाट येथील ग्रामपंचायतची एकूण १७ जागासाठी शुक्रवारी सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली व शांततेत पार पडली. सायंकाळी मतदान आटोपल्यानंतर एका गटाचे काही उमेदवार व कार्यकर्ते मोमीनपुरा येथे वार्ड क्रमांक ४ चे उमेदवार व माजी सरपंच मुश्ताक अहमद यांच्या घरी बसून चर्चा करत होते. त्याच वेळी विरोधी गटातील शंभर ते दीडशे कार्यकर्ता व नातेवाईक हातात लाठ्याकाठ्या घेऊन पोहोचले. त्यांनी मुश्ताक अहमद यांच्या घरावर दगडफेक करत शिवीगाळ केली व हल्ला चढविला.या मारहाणीत सईद खान हा युवक गंभीर जखमी झाला आहे. तसेच हल्ले खोरानी घराबाहेर उभे असलेल्या तीन दुचाकी व खुर्च्यांची सुद्धा तोडफोड केली. या घटनेची माहिती मिळताच   उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते, ठाणेदार सारंग नवलकर आरसीपीचे जवान घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना पाहून हल्लेखोर पळून गेले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे. तसेच जखमी सईद खान याला उपचारार्थ दाखल केले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाgram panchayatग्राम पंचायत