शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

नाशिक : पिंपळनारे सरपंचपदी महेश कोठुळे

नाशिक : मोहेगांवच्या सरपंचपदी सुमनबाई थेटे

नाशिक : खेडलेझुंगे सरपंचपदी माया सदाफळ

नाशिक : धोंडवीरनगरच्या सरपंचपदी शिवाजी सोनवणे

वाशिम : ‘मिळकत पत्रिके’मुळे ग्रामपंचायतींची कर आकारणी होणार सुलभ 

बुलढाणा : सरपंच, पंचायत समिती सभापती निवडीचा मार्ग झाला मोकळा

नाशिक : निऱ्हाळे फत्तेपूरच्या सरपंचपदी यादव; उपसरपंचपदी सांगळे

नाशिक : वडनेरभैरवच्या सरपंचपदी पाचोरकर ; उपसरपंचपदी योगेश साळुंखे

नाशिक : मुखेडच्या सरपंचपदी अमोल जाधव

नाशिक : भेंडाळीच्या सरपंचपदी भारती खालकर; उपसरपंचपदी सोमनाथ खालकर विराजमान