शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

धोंडवीरनगरच्या सरपंचपदी शिवाजी सोनवणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 6:35 PM

सिन्नर : तालुक्यातील धोंडवीरनगरच्या सरपंचपदी शिवाजी सोनवणे, तर उपसरपंचपदी संजय पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक ...

ठळक मुद्देबिनविरोध निवड : उपसरपंचपदी संजय पवार

सिन्नर : तालुक्यातील धोंडवीरनगरच्या सरपंचपदी शिवाजी सोनवणे, तर उपसरपंचपदी संजय पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक अधिकारी आर. बी. त्रिभुवन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विशेष बैठकीत सरपंचपदासाठी शिवाजी रामकृष्ण सोनवणे यांच्या नावाची सूचना जयश्री सोनवणे यांनी मांडली, तर उपसरपंचपदासाठी संजय दगडू पवार यांच्या नावाची सूचना विश्वास शिंदे यांनी केली. दोन्ही नावांवर एकमत झाल्याने निवडणूक अधिकारी त्रिभुवन यांनी शिवाजी सोनवणे यांची सरपंचपदी, तर संजय पवार यांची उपसरपंचपदी निवड झाल्याचे जाहीर केले.याप्रसंगी जयश्री पवार, विमल पवार, विश्वास सोनवणे, कविता पवार, शारदा पवार, रतन सोनवणे हे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. निवडीनंतर रतन पडवळ, सोपान पडवळ, नारायण शिंदे, राजू सोनवणे, मधुकर सोनवणे, अण्णा सोनवणे, सुरेश सोनवणे, दीपक सोनवणे, भाऊसाहेब सोनवणे, काबू सोनवणे, भारत पवार, दामू पवार, नाना सोनवणे, भारत सोनवणे आदींच्या उपस्थितीत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Electionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायत