शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

सातारा : कऱ्हाड तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी वडगाव हवेली, रेठरेत सत्तांतर!

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात सरपंच निवडणुकीत शिवसेनेचीच सरशी

सांगली : सांगली ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसकडे १११, राष्ट्रवादीला ७६ ग्रामपंचायती

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणेंंची जादू कायम, ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आघाडी

सांगली : ब्रह्मनाळमध्ये करणी ! जनावराच्या पिलांचा बळी, चौकशीची मागणी

महाराष्ट्र : भंडारा-गोंदियात भाजपाची मुसंडी, खा.पटोले यांच्या नाराजीचा परिणाम नाही 

महाराष्ट्र : मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावात भाजपाला पराभवाचा धक्का

सिंधुदूर्ग : कणकवली तालुक्यात सरासरी 70 टक्के शांततेत मतदान , 9 ग्रामपंचायती बिनविरोध 

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात मतमोजणीसाठी सशस्त्र पोलीस बंदोबस्त

सिंधुदूर्ग : करुळमध्ये मतदान यंत्रात बिघाड; मतदानाचा तासभर खोळंबा