Govinda: अलिकडेच गोविंदाने त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्याने त्याच्या नावाने फेक जाहिरात व्हायरल होत असल्याचं सांगितलं. ...
२००१ मध्ये प्रदर्शित झालेला Gadar: Ek prem katha हा चित्रपट ठरला होता हिट. आता चित्रपटाचा सिक्वेल येणार असून त्यात सनी देओल आणि अमिषा पटेल दिसणार आहेत. ...
गोविंदाची पत्नी सुनीताने कश्मीराला ‘खराब बहू’ म्हटलं होतं. सुनीताची ही गोष्ट कश्मीराला चांगली बोचली आहे. आता तिने सोशल मीडियावर याला उत्तर दिलं आहे. ...