लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

महारेराने ग्राहकांच्या नुकसान भरपाईपोटी बिल्डरांकडून वसूल केले तब्बल २०० कोटी - Marathi News | Maharera recovered nearly Rs 200 crore from builders as compensation to customers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महारेराने ग्राहकांच्या नुकसान भरपाईपोटी बिल्डरांकडून वसूल केले तब्बल २०० कोटी

महारेराने नुकसानभरपाईसाठी आतापर्यंत ४४२ प्रकल्पांतील ७०५ कोटींच्या वसुलीसाठी १ हजार १६३ वारंट जारी केले आहेत ...

मोदी सरकारच्या एका निर्णयानं ऑईल आणि गॅस कंपन्यांना 'अच्छे दिन'; कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी - Marathi News | A decision of the Modi government gave relief oil and gas companies Big boom in companie stocks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारच्या एका निर्णयानं ऑईल आणि गॅस कंपन्यांना 'अच्छे दिन'; कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी

Oil & Gas Companies Share : मोदी सरकारच्या निर्णयाचा परिणाम इंधन कंपन्यांच्या शेअर्सवर दिसून येत आहे. पाहा काय आहे निर्णय आणि कोणते आहेत शेअर्स. ...

Dudh Anudan : या जिल्ह्यातील दूध उत्पादकांच्या खात्यावर १५ कोटी; आणखी ११ कोटी मंजूर - Marathi News | Dudh Anudan : 15 crores on account of milk producer farmers in this district; Another 11 crore approved | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dudh Anudan : या जिल्ह्यातील दूध उत्पादकांच्या खात्यावर १५ कोटी; आणखी ११ कोटी मंजूर

शासनाने गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या प्रतिलिटर ५ व ७ रुपये अनुदान योजनेंतर्गत जिल्ह्यातील खासगी व सहकारी दूध संघांकडील ४९ हजार गाय दूध उत्पादकांच्या बँक खात्यावर १५ कोटी ३० लाख ३७ हजार ९९० रुपये रक्कम अनुदान जमा केले आहे. ...

Us Galap 2024 : देणी थकविणाऱ्या या कारखान्यांचे गाळप परवाने प्रादेशिक कार्यालयातच अडकले - Marathi News | Us Galap 2024 : Sugarcane crushing licenses of these debt-ridden factories were stuck in the regional office | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Us Galap 2024 : देणी थकविणाऱ्या या कारखान्यांचे गाळप परवाने प्रादेशिक कार्यालयातच अडकले

ऊस तोडणी वाहतूक तसेच शासकीय देणी थकल्याने सोलापूर जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांचे गाळप परवाने सोलापूर प्रादेशिक कार्यालयातच अडकले आहेत ...

शिवभोजन केंद्र ४० वरून १९ वर, पाच महिन्यांपासून अनुदानही रखडले - Marathi News | Shiv Bhojan Kendra from 40 to 19, subsidy also stopped for five months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवभोजन केंद्र ४० वरून १९ वर, पाच महिन्यांपासून अनुदानही रखडले

गरिबांना मिळणारी स्वस्तातील थाळी दुरापास्त होत असल्याचे चित्र आहे. ...

सिगरेट, तंबाखू, कोल्डड्रिंक महाग होणार? GST वाढून ३५% होण्याची शक्यता; 'या' दिवशी होणार निर्णय - Marathi News | Cigarettes tobacco cold drinks will be expensive GST likely to increase to 35 percent The decision will be made on 21 december | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सिगरेट, तंबाखू, कोल्डड्रिंक महाग होणार? GST वाढून ३५% होण्याची शक्यता; 'या' दिवशी होणार निर्णय

GST hike : कोल्ड ड्रिंक्स, सिगारेट आणि तंबाखूसारखी उत्पादनं महाग होऊ शकतात. वस्तू व सेवा कराचे (GST) दर सुसूत्र करण्यासाठी स्थापन केलेल्या गटानं हा प्रस्ताव दिल्याची माहिती समोर आलीये. ...

E-Peek Pahani : नवीन ई-पीक पाहणी DCS मोबाईल अॅपमध्ये कशी कराल पीक पाहणी? वाचा सविस्तर - Marathi News | E-Peek Pahani : New e crop inspection How to do E-Peek Pahani in DCS mobile app? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :E-Peek Pahani : नवीन ई-पीक पाहणी DCS मोबाईल अॅपमध्ये कशी कराल पीक पाहणी? वाचा सविस्तर

केंद्र शासनच्या सूचनेप्रमाणे त्यामध्ये काही तांत्रिक दुरुस्ती करून नवीन रुपात ई-पीक पाहणी DCS उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. यानंतर १००% पीक पाहणी नवीन सुधारित ई-पीक पाहणी DCS मोबाईल अॅपद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे. ...

लाडकी बहीण योजनेचे निकष काटेकोर होण्याची शक्यता, डिसेंबरच्या हप्त्याकडे लक्ष - Marathi News | There is a possibility of significant changes in the norms of the ladki bahin yojana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाडकी बहीण योजनेचे निकष काटेकोर होण्याची शक्यता, डिसेंबरच्या हप्त्याकडे लक्ष

निवडणुकीपूर्वी महिला मतदारांचे मतदान डोळ्यांसमोर ठेवून योजना राबविली गेली. पण,  ...