लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार, मराठी बातम्या

Government, Latest Marathi News

३ वर्षांत १७०० टक्क्यांचा रिटर्न, आता 'या' डिफेन्स कंपनीचा स्टॉक २ भागांत स्प्लिट होणार, रेकॉर्ड डेट कधी? - Marathi News | Mazagon Dock Shipbuilders Ltd Stock 1700 percent return in 3 years now defense stock will be split into 2 parts when is the record date | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३ वर्षांत १७०० टक्क्यांचा रिटर्न, डिफेन्स कंपनीचा स्टॉक २ भागांत स्प्लिट होणार, रेकॉर्ड डेट कधी?

Mazagon Dock Shipbuilders Ltd Share Split : कंपनीचे शेअर्स दोन भागांमध्ये विभागले जातील. यानंतर कंपनीच्या शेअर्सची फेस व्हॅल्यू ५ रुपयांपर्यंत खाली येईल. ...

Ladki Bahin Yojana New Update : लाडक्या बहीण योजनेचे नवीन अपडेट; सरकारकडून निकषांबाबत पत्रक जारी वाचा सविस्तर - Marathi News | Ladki Bahin Yojana New Update : New Update of Ladki Bahin Yojana; Govt issued a circular regarding the criteria, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ladki Bahin Yojana New Update : लाडक्या बहीण योजनेचे नवीन अपडेट; सरकारकडून निकषांबाबत पत्रक जारी वाचा सविस्तर

लाडकी बहीण योजनेच्या निकषांत बदल करण्यात आल्याचे,लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचे काम सरकारच्यावतीने सुरू असल्याचे मेसेज सोशल मीडियावर फिरत आहेत. याबाबत आता स्वत: महिला व बाल कल्याण विभागाने माहिती दिली आहे. (Ladki Bahin Yojana New Update) ...

राज्यभरात धान्य वितरण व्यवस्था कोलमडली, ई-पॉस मशीनमध्ये सातत्याने बिघाड - Marathi News | Food distribution system collapsed across the state, e POS machines continuously malfunctioning | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राज्यभरात धान्य वितरण व्यवस्था कोलमडली, ई-पॉस मशीनमध्ये सातत्याने बिघाड

रत्नागिरी : राज्यभरातच ई-पाॅस मशीनच्या तक्रारी वाढल्या असल्याने वितरण व्यवस्था ठप्प झाली आहे. डिसेंबर महिन्याची दहा तारीख उलटली तरीही ... ...

Minority Development Department : राज्यात बचत गटांसाठी 'इतक्या' कोटींचा निधी; कोणाला मिळणार लाभ वाचा सविस्तर - Marathi News | Minority Development Department : Fund of so many crores for self-help groups in the state; Read details about who will get the benefits | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Minority Development Department : राज्यात बचत गटांसाठी 'इतक्या' कोटींचा निधी; कोणाला मिळणार लाभ वाचा सविस्तर

राज्यातील अल्पसंख्याक बहुल क्षेत्रामध्ये महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या स्वयंसहायता बचत गट योजनेच्या २०२४-२५ आर्थिक वर्षासाठी ७ कोटींचा निधी वितरित करण्यास अल्पसंख्याक विकास विभागाने मान्यता दिली आहे. (Minority Development Department) ...

Ladki Bahin Yojana: पुण्यात २० लाखाहूनही अधिक अर्ज मंजूर; आतापर्यंत तब्बल १० हजार लाडक्या बहिणी अपात्र - Marathi News | More than 20 lakh applications approved in Pune As many as 10 thousand beloved sisters are ineligible so far | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात २० लाखाहूनही अधिक अर्ज मंजूर; आतापर्यंत तब्बल १० हजार लाडक्या बहिणी अपात्र

पुण्यात एकूण अर्जदारांपैकी ६९,१७५ अर्जदारांची आधार संलग्नता तपासणी बाकी ...

ऊस आंदोलन उग्र होण्याची शक्यता; ऊसदर कारखानदार, शेतकऱ्यांनाही अडचणीत आणणारा! - Marathi News | Sugarcane rate strike likely to intensify; Sugarcane price will put both industrialists and farmers in trouble! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊस आंदोलन उग्र होण्याची शक्यता; ऊसदर कारखानदार, शेतकऱ्यांनाही अडचणीत आणणारा!

Us Dar Andolan साखर कारखाने आर्थिक अडचणीत असताना ऊसदराच्या आंदोलनानेही पेट घेतला आहे. हे आंदोलन उग्र स्वरूप धारण करण्याआधी शासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. ...

"कौटुंबिक न्यायालये ही..."; मृत इंजिनिअरच्या आरोपांवर कायदा मंत्रालयाने दिलं स्पष्टीकरण - Marathi News | After allegations against family court over techie Atul Subhash death Law Ministry responded in post | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कौटुंबिक न्यायालये ही..."; मृत इंजिनिअरच्या आरोपांवर कायदा मंत्रालयाने दिलं स्पष्टीकरण

अतुल सुभाष प्रकरणानंतर न्याय व्यवस्थेविरुद्धचा वाढता रोष पाहता कायदा मंत्रालयाने एका पोस्टमध्ये प्रतिक्रिया दिली आहे. ...

Kaju Beej Anudan Yojana : शासनाच्या काजू बी अनुदान योजनेला मुदतवाढ - Marathi News | Kaju Beej Anudan Yojana : Extension of Government for Raw Cashew Subsidy Scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kaju Beej Anudan Yojana : शासनाच्या काजू बी अनुदान योजनेला मुदतवाढ

शासनाने सन २०२४ च्या काजू हंगामासाठी काजू उत्पादनाकरिता शासनाने राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी काजू बी शासन अनुदान योजना कार्यान्वित केली आहे. ...