शासकीय कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीपासून निवृत्तीपर्यंत सगळी माहिती ठेवणारे सर्व्हिस बुक आॅनलाईन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कर्मचाऱ्यांची सर्व माहिती आता आॅनलाईन सेव्ह राहणार असून, सुटीचा अर्ज सुद्धा कर्मचाऱ्यांना आॅनलाईन टाकावा लागणार आहे. या यो ...
मालेगाव - आदर्श गाव हनवतखेडा येथे २२ एप्रिलला सायंकाळी ग्राम स्वराज्य योजनेअंतर्गत पंतप्रधान उज्वला योजनेधमून २० गॅस जोडणी व १०० विद्युत मीटरचे वाटप करण्यात आले. ...
जलयुक्त शिवार अभियानांच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात चांगले काम करणाऱ्या संस्था, गावे व व्यक्तींना शासनाने गाजावाजा करून पुरस्कार जाहीर केले. मात्र, सहा महिने उलटूनही या पुरस्कारांचे वितरण न झाल्याने अभियानात सहभागी गावांचा उत्साह कमी होत आहे. ...
मिरज : मिरजेतील मटण मार्केट परिसरात छोट्या जनावरांच्या कत्तलीसाठी वापरण्यात येणाऱ्या खोलीला महापालिकेच्या आरोग्य विभागाने सील ठोकले. महापालिकेने कत्तलखान्याची व्यवस्था न करता केलेल्या या कारवाईमुळे मांस विक्रेत्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. महापालि ...
मराठवाड्यातील कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार होतील, असे सांगताना २०० वर्षे या रस्त्यावर एकही खड्डा पडणार नाही अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग, जहाज बांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी दिली़ ...
मराठवाड्यातील जुन्या जिल्ह्यांपैकी एक असलेल्या परभणी जिल्ह्यात एकही मोठा उद्योग नसल्याने हा जिल्हा विकासापासून कोसोदूर राहिला आहे़ त्यामुळे या नाउद्योग जिल्ह्याला विकासाच्या ट्रॅकवर आणण्यासाठी राजाश्रयाची गरज निर्माण झाली आहे़ ...
वाळूजला एमआयडीसीतर्फे वाढीव पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव वर्षभरापूर्वी मंजूर झालेला आहे; मात्र निविदा मंजूर व्हायलाच एक वर्ष लागल्याने या उन्हाळ्यात तरी जनतेला एमआयडीसीचे वाढीव पाणी मिळण्याची शक्यता धुसरच आहे. ...