वाशिम : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेंतर्गत सिंचन विहिरीकरीता प्राप्त ठरलेल्या ३५५५ अर्जांमधून ईश्वर चिठ्ठी काढून १३ डिसेंबरला लाभार्थींची निवड केली जाणार आहे. ...
नगर परिषदेची सर्वसाधारण सभा बुधवारी (दि.१२) बोलाविण्यात आली आहे. जुलै महिन्यानंतर ही सभा घेतली जात असून सभेत २५ विषयांना घेऊन चर्चा होणार आहे. सभेत मागील कित्येक वर्षांपासून रेंगाळलेल्या सरकारी तलाव सौंदर्यीकरणाच्या विषय मांडला जाणार असल्याने या सभेत ...
दोन दिवसांपासून शालेय पोषण आहार तपासणीसाठी केंद्रीय पथक तालुक्यात आल्याने या धास्तीने मुलांना शाळेत भरपूर व चांगली खिचडी तसेच हॅन्डवॉश, नॅपिकन, पुसायला नॅपिकन मिळू लागले आहे. ...
‘वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण प्रकल्प’ राबविण्यास कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्सव्यवसाय विभागाने प्रशासकीय मान्यता ७ डिसेंबर रोजी दिली आहे. ...
ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमात प्रोत्साहन अनुदान दिल्याप्रमाणेच अंगणवाड्यांनाही १२ हजारांत शौचालय बांधकाम करण्यासाठी शासनाने निधी जाहीर केला आहे. मात्र उर्वरित निधी ग्रा.पं. किंवा मनरेगातून खर्च करण्यास सांगितल्याने ही काम ...
रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यात तब्बल १००० कामे सुरू आहेत. व्यक्तिगत लाभाच्या योजनांमध्येच मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ वापरले जात आहे ...