वाशिम : सन २०१८-१९ मध्ये बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी कृषी , पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास व मत्सव्यवसाय विभागाच्यावतिने १७.३१ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली आहे. ...
सोलापूर : जिल्हाधिकाºयांनी दिलेल्या मुदतीत जिल्ह्यातील विविध बँकांच्या ४२१ शाखांनी डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेसाठी प्रस्ताव सादर केले. ... ...
अकोला: शासनाने मोठा गाजावाजा करून ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या सोयीसाठी विविध योजनांचे एकत्रीकरण करत प्रत्येक जिल्ह्यात ‘पालकमंत्री शेत-पाणंद रस्ते योजना’ सुरू केली. त्यासाठी निधी देताना कमालीचा हात आखडता घेतला आहे. ...
खंडाळा : खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी गावाने ‘स्मार्ट व्हिलेज’कडे वाटचाल सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी ग्रामपंचायतीने विशेष ... ...
मग्रारोहयोच्या कामांवर मजूर उपस्थिती वाढत असून दररोज ८ हजारांवर मजूर उपस्थित राहात आहेत. साप्ताहिक मजूर उपस्थितीचा आकडा ४९ हजारांच्या घरात गेला आहे. दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे मजूर या कामांवर येताना दिसत आहेत. ...