लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सरकारी योजना

सरकारी योजना, मराठी बातम्या

Government scheme, Latest Marathi News

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये करा गुंतवणूक, मिळणार जबरदस्त फायदा - Marathi News | Investing in the National Savings Certificate, will be a tremendous Benefits | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये करा गुंतवणूक, मिळणार जबरदस्त फायदा

पोस्टात अशा बऱ्याच योजना आहेत, ज्या आपल्याला जबरदस्त फायदा मिळवून देतात. ...

रामगावात शौचालय निर्मितीमध्ये घोटाळा - Marathi News | Scam in the construction of toilet in Ramagaon | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रामगावात शौचालय निर्मितीमध्ये घोटाळा

अकोला : पंचायत समिती अंतर्गत असलेल्या रामगाव येथे स्वच्छ भारत अभियानातील शौचालय निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. एकाच घरात दोन शौचालयांचा लाभ देत बांधकाम करणाऱ्यांनी लाभार्थींच्या खात्यातून परस्पर रक्कम काढली. ...

सोयगावात घरकुल लाभार्थ्यांना वाळू मिळेना; प्रशासनाच्या बंधनाने लाभार्थ्यांची दमछाक - Marathi News | Tension to the Beneficiary of Gharkul due to lack of Sand for construction in Soyagaon | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सोयगावात घरकुल लाभार्थ्यांना वाळू मिळेना; प्रशासनाच्या बंधनाने लाभार्थ्यांची दमछाक

साठवलेल्या वाळूवर प्रशासनाची करडी नजर आहे तर दुसरीकडून वाळू मिळण्यास अनंत अडचणी येत आहेत. ...

वाशिम जिल्ह्यातील २१ हजारांवर घरे झाली धूरमुक्त! - Marathi News | 21 thousand houses in Washim district were smoke free! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील २१ हजारांवर घरे झाली धूरमुक्त!

वाशिम : रॉकेलवर चालणारे ‘स्टोव्ह’, मातीच्या चुली यापासून उठणाºया धुरापासून महिलांची कायम सुटका करण्यासाठी शासनस्तरावरून प्रधानमंत्री उज्वला योजना राबविण्यात येत आहे. ...

बळीराजा जलसंजीवनी योजनेचा निधी कागदावरच! - Marathi News | Baliraja Jalajnivi scheme funded on paper! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बळीराजा जलसंजीवनी योजनेचा निधी कागदावरच!

अकोला: आर्थिक वर्ष संपत आले असताना जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना पुरेसा निधी उपलब्ध झाला नसून, बळीराजा जलसंजीवनी योजनेचा निधीही कागदावरच असल्याने, यावर्षीही पूर्णा बॅरेजसह इतर प्रकल्पांच्या कामावर परिणाम होणार आहे. ...

मोदी सरकारला मुद्रा योजना डोईजड; ४० टक्के पैसे पडून - Marathi News | mudra loans have failed claims data as npa crisis staring banks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारला मुद्रा योजना डोईजड; ४० टक्के पैसे पडून

केंद्र सरकारनं व्यवसाय करणाऱ्या इच्छुकांसाठी मुद्रा योजना उपलब्ध करून दिली आहे. ...

पोस्टात बचत खातं कसं उघडाल, जाणून घ्या व्याजदर अन् करमुक्ती  - Marathi News | How to open a savings account in a post office, know interest rates and tax deduction | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पोस्टात बचत खातं कसं उघडाल, जाणून घ्या व्याजदर अन् करमुक्ती 

भारतीय पोस्ट ऑफिस हे केंद्र सरकारच्या अंतर्गत काम करतं. ...

Budget 2019: काय आहे युनिव्हर्सल बेसिक इन्कम?, ज्याची राहुल गांधींनी केलीय घोषणा  - Marathi News | What is Universal Basic Income?, Which Rahul Gandhi has announced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Budget 2019: काय आहे युनिव्हर्सल बेसिक इन्कम?, ज्याची राहुल गांधींनी केलीय घोषणा 

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी छत्तीसगडमधून लोकसभा निवडणूक 2019च्या प्रचाराचं रणशिंग फुंकलं आहे. ...