अंबड तालुक्यातील सुखापुरी महसूल मंडळात दुष्काळाची दाहकता वाढत आहे. यामुळे रोजगार हमी योजनेअंतर्गत होणाऱ्या बांध बंधिस्तीच्या कामावर मजुरांच्या संख्येत वाढ होत आहे. ...
केंद्र सरकारच्या स्वच्छ शहर योजने अंतर्गत बुधवारी जाहीर झालेल्या निकालामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत ४१ अंकांनी झेप घेतली असून, गेल्यावर्षी जालना पािलकेचा क्रमांक १४२ वर होता, तो आता १०२ वर आला आहे. ...
प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेतंर्गत लाभार्थी शेतकऱ्यांचे अर्ज महाआॅनलाईनवर अपलोड करण्याचे काम सुरू आहे. माहिती अपलोड करताना कृषी व महसूल विभागाकडून माहिती भरताना अनेकांचे अर्ज नावातील घोळामुळे अपात्र होत आहे. ...
वसमत जि.प.बांधकाम उपविभागात कामे अडत असल्याने मार्च एण्डच्या तोंडावरच जि.प.सदस्य व गुत्तेदार रोष व्यक्त करीत आहेत. या भानगडीत कोट्यवधींच्या निविदा अडकून पडण्याची भीती असून प्रशासनही हतबलता व्यक्त करीत आहे. ...