गुगल, मराठी बातम्या FOLLOW Google, Latest Marathi News गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते. Read More
इस्त्रोची चंद्रयान ३ मोहिम यशस्वी झाल्यानंतर चंद्रावर कोणकोणत्या गोष्टी आहेत, चंद्र कसा आहे हे पाहण्याची अनेकांना इच्छा असते. ...
देशात डिजिटल व्यवहार करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भाजी मार्केटपासून ते मॉलपर्यंत सगळीकडे डिजिटल व्यवहार सुरू आहेत. ...
गुगलमध्ये नोकरी करण्याचं अनेक तरुणांचं स्वप्न असतं. गुगल आपल्या कर्मचाऱ्यांना अनेक सुविधा देतं असतं, गुगल पगारही सुरुवातीपासून मोठा पगार देतं. ...
गुगलने ऐन दिवाळीतच काही खात्यांवर कारवाई केली आहे. ...
गुगलला विचारले जाणारे टॉप १० प्रश्न... ...
इस्त्रायल आणि हमासमधील युद्ध दिवसेंदिवस वाढतच आहे, याचा फटका अनेक क्षेत्रांना बसला आहे. ...
गूगल मॅपवर सर्च बॉक्समध्ये भारत टाइप केले असता, 'दक्षिण आशियातील एक देश' असे लिहिलेले आणि त्या सोबतच तिरंगा ध्वजही दिसेल. ...
गुगलने एआयच्या वापरासाठी नवीन नियम जारी केले आहेत. ...