गोदावरीच्या पात्रात गंगापूर धरणातून बुधवारी सकाळी आठ वाजता ५ हजार क्युसेक इतका विसर्ग करण्यात आला. तासाभराने हा विसर्ग ७हजार क्युसेकपर्यंत वाढविला गेला आणि पुन्हा दोन तासांनी दहा वाजता तीन हजाराने वाढ करत गंगापूर धरणाचा विसर्ग १० हजार करण्यात आला. दु ...
सात राज्यांना समृध्द करणाऱ्या दक्षिण गंगा म्हणजेच गोदावरी नदीच्या शुध्दीकरणासाठी केंद्र शासनाच्या 'नमामि गंगे'च्या धर्तीवर १८२३ कोटी रुपयांचे पॅकेज देण्याची मागणी केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी तत्त्वत: मान्य केले आहे. यानंतर पंतप्रध ...
दक्षिण गंगा मानल्या जाणाऱ्या नाशिकच्या गोदावरी नदीच्या शुद्धीकरणासाठी केंद्र सरकारकडून १८०० कोटी रुपयांचे पॅकेज मिळावे, यासाठी महापौर सतीश कुलकर्णी यांच्यासह भाजपचे शिष्टमंडळ रविवारी (दि.८) दिल्लीला रवाना झाले. मंगळवारी ( दि. १०) त्यांची केंद्रीय जलम ...
Rain in Marathwada : कोकणासह पुणे विभागातील काही जिल्ह्यांत महापुराने थैमान घातले तर नाशिक, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जलप्रकल्प क्षेत्रात पाऊस नसल्यामुळे हा भाग कोरडाठाक दिसतो आहे. ...
चांदोरी : इगतपुरी,त्रंबकेश्वर सह धरणग्रस्त क्षेत्रात मोठया प्रमाणात पाऊस झाला की दारणा व गंगापूर धरणातुन मोठया प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातो या मुळे निफाड तालुक्यातील गोदाकाठ भागात पूरपरिस्थिती निर्माण होत असते याच पार्श्वभूमीवर देवळाली कॅम्प सै ...