लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

सेंट फ्रान्सिस झेव्हियर फेस्ताला सुरुवात: परिसर भाविकांनी गेला फुल्लुन: शवप्रदर्शन २१ नोव्हेंबर २०२४ पासून - Marathi News | St. Francis Xavier Festa Begins: Precincts Filled with Devotees: Mortuary from 21 November 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सेंट फ्रान्सिस झेव्हियर फेस्ताला सुरुवात: परिसर भाविकांनी गेला फुल्लुन: शवप्रदर्शन २१ नोव्हेंबर २०२४ पासून

फेस्तानिमित झालेल्या मुख्य प्रार्थनेला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, विरोधी पक्षनेता युरी आलेमाव तसेच मंत्री व आमदार उपस्थित होते. ...

अपात्रता: आठ आमदारांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश - Marathi News | Disqualification: Eight MLAs ordered to submit affidavits | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अपात्रता: आठ आमदारांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश

काँग्रेस मधून भाजपात आलेल्या आठ आमदाराविरोधात काँग्रेसचे राष्ट्रीय समिती सदस्य गिरीश चोडणकर यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेली याचिका सोमवारी सुनावणीस आली. ...

श्रीपादभाऊंनी आता विश्रांती घ्यावी; उत्तर गोव्यात लोकसभा निवडणूक लढवण्यास मी तयार - माजी आमदार दयानंद सोपटे - Marathi News | Shripadbhau should rest now; I am ready to contest the Lok Sabha elections in North Goa - Former MLA Dayanand Sopte | Latest goa News at Lokmat.com

गोवा :श्रीपादभाऊंनी आता विश्रांती घ्यावी; उत्तर गोव्यात लोकसभा निवडणूक लढवण्यास मी तयार - माजी आमदार दयानंद सोपटे

सोपटे यांच्याशी या प्रतिनिधीने संपर्क साधला असता ते म्हणाले की, नव्या दमाच्या तरुण नेत्यांना संधी मिळायला हवी. ...

सातव्या वेतन आयोगासाठी पंचायत कर्मचारी एकवटणार! - Marathi News | Panchayat employees will unite for the seventh pay commission! | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सातव्या वेतन आयोगासाठी पंचायत कर्मचारी एकवटणार!

सभेत आयटकचे सरचिटणीस कॉम्रेड ख्रिस्तोफर फोन्सेका, राजू मंगेशकर, सुहास नाईक आणि प्रसन्न उटगी उपस्थित राहून कार्यवाहीला मार्गदर्शन करणार आहेत.  ...

माटवे - दाबोळीतील नाल्यांतूनही वाहते पेट्रोल, ग्रामस्थ धास्तावले - Marathi News | petrol also flows from the drains in matve dabolim the villagers are scared | Latest goa News at Lokmat.com

गोवा :माटवे - दाबोळीतील नाल्यांतूनही वाहते पेट्रोल, ग्रामस्थ धास्तावले

अग्निशामक दलासह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना तेथे धाव घेवून पाहणी केली. ...

गोव्यात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष; 'हा' विजय म्हणजे मोदीजींप्रतीची लोकभावना - Marathi News | BJP workers' jubilation in Goa; This victory is the sentiment of the people towards Modi | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष; 'हा' विजय म्हणजे मोदीजींप्रतीची लोकभावना

कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत पेढे वाटून आनंद व्यक्त केला. ...

Goa: जुने गोवेंचे प्रसिध्द फेस्त उद्या, कोल्हापूर, आजरा, गडहिंग्लज भागातून पायी चालत येतात भाविक - Marathi News | Goa: The famous festival of old Goa is tomorrow, devotees come on foot from Kolhapur, Ajra, Gadhinglaj area. | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जुने गोवेंचे प्रसिध्द फेस्त उद्या, कोल्हापूर, आजरा, गडहिंग्लज भागातून पायी चालत येतात भाविक

Goa News: जुने गोवें येथील जगप्रसिध्द सेंट फ्रान्सिस झेवियरचे फेस्त उद्या सोमवारी ४ रोजी हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिभावाने साजरे केले जाईल. त्यासाठी देशभरातून भाविकांची जुने गोवेंकडे रीघ लागली आहे.   ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आयुर्वेदाला देशात अच्छे दिन: मुख्यमंत्री - Marathi News | due to pm narendra modi ayurveda has good days in the country said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आयुर्वेदाला देशात अच्छे दिन: मुख्यमंत्री

गोमंतक आयुर्वेदिक महाविद्यालय व संशोधन केंद्राचा त्रिदशकपूर्ती सोहळा. ...