लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

भाजपला ताकही फुंकून प्यावे लागणार; विरोधकांची 'ती' मते नक्की कुणाच्या पथ्यावर पडणार? - Marathi News | those votes of the opposition will fall on whose path exactly in south goa lok sabha election 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजपला ताकही फुंकून प्यावे लागणार; विरोधकांची 'ती' मते नक्की कुणाच्या पथ्यावर पडणार?

...असा आहे मतांच्या इतिहास, विरोधकांचीही कसोटी ...

आरजीवर पूर्वीसारखा विश्वास राहिलाय काय? मतदारांचे कामगिरीकडे लक्ष - Marathi News | is revolutionary goans party trusted as before voters focus on performance | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आरजीवर पूर्वीसारखा विश्वास राहिलाय काय? मतदारांचे कामगिरीकडे लक्ष

आर.जी. वर पूर्वीसारखा लोकांचा विश्वास अजून राहिला आहे काय, या प्रश्नाचे उत्तर लोकसभा निवडणुकीच्या निकालातूनच मिळू शकेल. ...

मतदानासाठी निवडणूक अधिकाऱ्यांची शिमगोत्सवात जनजागृती, चित्ररथ करुन मतदान करण्याचा संदेश - Marathi News | Public awareness of Election Officers for voting in Shimgotsav, message of voting done by making special pictures | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मतदानासाठी निवडणूक अधिकाऱ्यांची शिमगोत्सवात जनजागृती, चित्ररथ करुन मतदान करण्याचा संदेश

जास्तीत जास्त लाेक बाहेर येऊन मतदान करावे यासाठी निवडणूक कार्यालयातर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत. ...

पत्रादेवीत ३० लाखांची दारू जप्त, पेडणे अबकारी खात्याची कारवाई - Marathi News | Liquor worth 30 lakh seized in Patradevi, Pedane excise department action | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पत्रादेवीत ३० लाखांची दारू जप्त, पेडणे अबकारी खात्याची कारवाई

दारूची एकूण किंमत ३० लाख रुपये, तर कंटेनरची किंमत १२ लाख रुपये अशी एकूण ४२ लाखांची दारू वाहनासहित जप्त करण्यात आली. ...

मानकुराद आंबा १५०० रुपये डझन, हापूस ४०० रुपये किलो - Marathi News | Mankurad mango Rs 1500 per dozen, Hapus Rs 400 per kg | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मानकुराद आंबा १५०० रुपये डझन, हापूस ४०० रुपये किलो

सध्या फोंड्यात चांगल्या दर्जाचा व मोठ्या आकाराचा आंबा १५०० रुपये डझन, तर मध्यम १२०० रु. डझन अशा प्रकारे विकला जात आहे. ...

"स्वस्थ बसू नका, कामाला लागा; महिला झेडपींनो, नेतृत्त्वगुण दाखवा" - Marathi News | get to work; women ZPs, show leadership says Pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :"स्वस्थ बसू नका, कामाला लागा; महिला झेडपींनो, नेतृत्त्वगुण दाखवा"

उत्तर गोव्यात श्रीपाद नाईक हे भाजपचे उमेदवार असून त्यांच्यासाठी जास्तीत जास्त मतें मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत जिल्हा पंचायत सदस्यांना कानमंत्र दिला. ...

'स्मार्ट कामांची' सोमवारी उच्च न्यायालयाचे न्यायाधीशांकडून केली जाणार पाहणी - Marathi News | 'Smart works' will be inspected by High Court judges on Monday | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'स्मार्ट कामांची' सोमवारी उच्च न्यायालयाचे न्यायाधीशांकडून केली जाणार पाहणी

पणजीतील या कामांमुळे होणारी धुळ प्रदुषण रोखण्यात प्रशासनाला अपयश आले आहे ...

गोव्यातील फात्राडेत इव्हेन्ट आयोजकांवर पोलिसांची कारवाई; कायद्याचे उल्लंघन करणारे पोलिसांच्या कचाटयात - Marathi News | Police action against event organizers in Goa's Fatrade; Law breakers in police custody | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील फात्राडेत इव्हेन्ट आयोजकांवर पोलिसांची कारवाई; कायद्याचे उल्लंघन करणारे पोलिसांच्या कचाटयात

उपजिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाचे संशयितांनी उल्लंघन केले आहे ...