लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गौतमी पाटील

Gautami Patil Latest News

Gautami patil, Latest Marathi News

Gautami Patil - सोशल मीडिया स्टार आणि लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील ही अल्पावधीत महाराष्ट्रात लोकप्रिय झाली. गौतमी पाटीलचा डान्स पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने तिच्या कार्यक्रमाला तरूण मंडळी अक्षरश: गर्दी करतात. विभत्स हावभाव करून लावणी करताना गौतमीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर अनेक लावणी कलाकारांनी संताप व्यक्त केला होता. तिच्या या व्हिडिओनं ती प्रसिद्धझोतात आली.
Read More
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला नगरमध्ये परवानगी नाकारली - Marathi News | Gautami Patil's program was denied permission in the Ahmednagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला नगरमध्ये परवानगी नाकारली

सावेडी उपनगरातील सार्वजनिक गणेश मंडळाने गुरुवारी (दि. २८) गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. परंतु, या कार्यक्रमास पोलिसांनी परवानगी नाकरली आहे. ...

Gautami Patil : गौतमी पाटील एका शोसाठी घेते इतके मानधन, महिन्याची कमाई वाचून व्हाल थक्क! - Marathi News | Gautami Patil: Gautami Patil takes so much remuneration for a show, you will be surprised to read the monthly earnings! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Gautami Patil : गौतमी पाटील एका शोसाठी घेते इतके मानधन, महिन्याची कमाई वाचून व्हाल थक्क!

Gautami Patil : सोशल मीडिया सेन्सेशन गौतमी पाटीलच्या प्रत्येक कार्यक्रमात तुडूंब गर्दी असते. पण गौतमी एका कार्यक्रमासाठी किती पैसे घेते माहिती आहे का? ...

"आयुष्यातलं सगळं काही संपलंय...", कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गौतमीची अशी झाली होती अवस्था - Marathi News | "Everything in life is over...", this was Gautami's condition after the video of her changing clothes went viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आयुष्यातलं सगळं काही संपलंय...", कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गौतमीची अशी झाली होती अवस्था

Gautami Patil : काही महिन्यांपूर्वी गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ पाहून तिला खूप मोठा धक्का बसला होता. ...

"व्हिडीओ व्हायरल झाली अन् वाटलं आता सगळं संपलं पण...", गौतमी पाटीलला अश्रू अनावर - Marathi News | Due to constant criticism, dancer Gautami Patil expressed her displeasure and broke down in tears | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"व्हिडीओ व्हायरल झाली अन् वाटलं आता सगळं संपलं पण...", गौतमीला अश्रू अनावर

नृत्यांगना गौतमी पाटील आज प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. ...

Kolhapur- रशियन डीजे चालते मग गौतमी का नको, परवानगी नाकारल्याने मंडळांचा सवाल - Marathi News | Russian DJ runs, then why not Gautami patil, asked the circles after refusing permission in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur- रशियन डीजे चालते मग गौतमी का नको, परवानगी नाकारल्याने मंडळांचा सवाल

कोल्हापूर : नंदगाव (ता. करवीर) आणि राशिवडे (ता. राधानगरी) येथील गणेश मंडळांनी नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचे नियोजन केले ... ...

गणेशाेत्सवात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना कोल्हापुरात बंदी - Marathi News | Gautami Patil programs banned in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गणेशाेत्सवात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना कोल्हापुरात बंदी

नृत्यांगणा गौतमी पाटीलची सद्या मोठी क्रेझ ...

बेभान होऊन नाचताना गौतमी पाटील स्टेजवर कोसळली, सांगलीतील दहीहंडी उत्सवात घडली घटना video - Marathi News | Gautami Patil collapsed on the stage while dancing, the incident happened during the Dahihandi festival in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बेभान होऊन नाचताना गौतमी पाटील स्टेजवर कोसळली, सांगलीतील दहीहंडी उत्सवात घडली घटना video

..अन् पुन्हा तिने नाचण्यास केली सुरुवात; नेटकऱ्यांनी उडविली खिल्ली, काहींनी दिली दाद ...

मुंबईत कार्यक्रम करताना सुरक्षित वाटतं का? गौतमी पाटीलने दिलं थेट उत्तर - Marathi News | gautami-patil-says-mumbai-is-safe-in-dahi-handi-program-borivali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबईत कार्यक्रम करताना सुरक्षित वाटतं का? गौतमी पाटीलने दिलं थेट उत्तर

Gautami patil: पहिल्यांदाच दहीहंडीच्या निमित्ताने गौतमीने मुंबईमध्ये  लावणीचे दोन कार्यक्रम केले. ...