लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गौतमी पाटील

Gautami Patil Latest News, मराठी बातम्या

Gautami patil, Latest Marathi News

Gautami Patil - सोशल मीडिया स्टार आणि लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील ही अल्पावधीत महाराष्ट्रात लोकप्रिय झाली. गौतमी पाटीलचा डान्स पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने तिच्या कार्यक्रमाला तरूण मंडळी अक्षरश: गर्दी करतात. विभत्स हावभाव करून लावणी करताना गौतमीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर अनेक लावणी कलाकारांनी संताप व्यक्त केला होता. तिच्या या व्हिडिओनं ती प्रसिद्धझोतात आली.
Read More
चांदी की डाल पर..., गौतमीसोबत थिरकले भाजप आमदार - Marathi News | Chandi ki dal par..., BJP MLAs danced with Gautami Patil | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चांदी की डाल पर..., गौतमीसोबत थिरकले भाजप आमदार

BJP MLAs danced with Gautami Patil: उमरखेडमध्ये मंगळवारी झालेल्या दहीहंडीच्या कार्यक्रमात नृत्यांगना गौतमी पाटीलची उपस्थिती होती. येथे गौतमी पाटीलने हिने गाण्यावर ठेका धरल्यानंतर भाजप आमदार संदीप धुर्वे यांनाही नाचण्याचा मोह आवरला नाही. ...

यवतमाळमध्ये पूर अन् भाजप आमदाराचा गौतमीसोबत डान्स; Video Viral - Marathi News | MLA Sandeep Dhurve danced with Gautami Patil during flood situation in Yavatmal district | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :यवतमाळमध्ये पूर अन् भाजप आमदाराचा गौतमीसोबत डान्स; Video Viral

यवतमाळ जिल्ह्यात पूरस्थिती असताना आमदार संदीप धुर्वे यांनी केला गौतमी पाटीलसोबत डान्स केल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. ...

गौतमी पाटील Bigg Boss Marathi मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री घेणार? म्हणाली, "त्याबद्दल..." - Marathi News | Gautami Patil answers whether she will take wild card entry in Bigg Boss Marathi or not | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गौतमी पाटील Bigg Boss Marathi मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री घेणार? म्हणाली, "त्याबद्दल..."

बिग बॉस सुरु होऊन आता एक महिना उलटून गेला आहे. दरम्यान कोणता स्पर्धक घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री घेणार याची चर्चा रंगली आहे. ...

श्रीवल्लीच्या 'अंगारो सा' गाण्यावर थिरकली गौतमी पाटील, व्हिडिओ पाहून चाहते म्हणाले- "सबसे कातिल..." - Marathi News | gautami patil dance on angaron sa pushpa 2 song video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रीवल्लीच्या 'अंगारो सा' गाण्यावर थिरकली गौतमी पाटील, व्हिडिओ पाहून चाहते म्हणाले- "सबसे कातिल..."

सबसे कातिल...! 'अंगारो सा' गाण्यावर डान्स करून गौतमी पाटीलने केला विषय End ...

'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ - Marathi News | Gautami Patil also performed on the romantic song of Heeramandi fans got mesmerized after seeing video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ

'चौधवी शब को कहा' हे रोमँटिक गाणं आणि त्यावर गौतमीचं नृत्य ...

Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण - Marathi News | gautami-patil-will-be-seen-in-bigg-boss-marathi-fame-utkarsh-shindes-lavani-photo-viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण

Gautami patil: स्टेज शो करुन प्रसिद्धी मिळवणारी गौतमी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत येत आहे. ...

पिचली माझी बांगडी! गौतमीच्या तालावर चिमुकल्याचा 'ताल', ठेका पाहून सगळेच अवाक् - Marathi News | Gautami Patil has shared a video of her dancing with a child | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गौतमीच्या तालावर चिमुकल्याचा 'ताल', त्याचा ठेका पाहून सगळेच अवाक्

Gautami Patil Dance: गौतमी पाटील तिच्या अदांनी आणि नृत्यांनी चाहत्यांना घायाळ करत असते. ...

सबसे कातिल...! गौतमीच्या डान्सनं 'मार्केट जाम', पाहा घायाळ करणाऱ्या अदा, Video - Marathi News | Gautami Patil has shared a video of her dance, watch here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सबसे कातिल...! गौतमीच्या डान्सनं 'मार्केट जाम', पाहा घायाळ करणाऱ्या अदा

गौतमी पाटील ही तिच्या अदांनी आणि नृत्यांनी चाहत्यांना घायाळ करत असते. ...