लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गौतमी पाटील

Gautami Patil Latest News, मराठी बातम्या

Gautami patil, Latest Marathi News

Gautami Patil - सोशल मीडिया स्टार आणि लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील ही अल्पावधीत महाराष्ट्रात लोकप्रिय झाली. गौतमी पाटीलचा डान्स पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने तिच्या कार्यक्रमाला तरूण मंडळी अक्षरश: गर्दी करतात. विभत्स हावभाव करून लावणी करताना गौतमीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर अनेक लावणी कलाकारांनी संताप व्यक्त केला होता. तिच्या या व्हिडिओनं ती प्रसिद्धझोतात आली.
Read More
गौतमी पाटील अन् सुषमा अंधारे दोन्ही अ‍ॅक्टर, शिंदेंच्या आमदाराची बोचरी टीका - Marathi News | Both Gautami Patil and Sushma Andhare, Shinde group's MLA Sanjay Shirsat's criticism | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गौतमी पाटील अन् सुषमा अंधारे दोन्ही अ‍ॅक्टर, शिंदेंच्या आमदाराची बोचरी टीका

गौतमी पाटीलचा सध्या आडनावावरुन वाद सुरू आहे. या वादात उडी घेत सुषमा अंधारे यांनी गौतमीचं समर्थन केलं आहे. ...

"नाचणारी बाई तर पाहिजे, पण..."; गौतमी 'पाटील' वादावर शाहीर भगत यांचं परखड मत - Marathi News | ''we want a dancing lady, but...''; Shaheer Sambhaji Bhagat's critical opinion on Gautami 'Patil' controversy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"नाचणारी बाई तर पाहिजे, पण..."; गौतमी 'पाटील' वादावर शाहीर भगत यांचं परखड मत

गौतमीचे खरे आडनाव पाटील नाही, असा दावा करण्यात आला आहे. गौतमीचे खरे आडनाव पाटील नसून, चाबुकस्वार आहे ...

Sushma Andhare : "माधुरी दीक्षितला आडनाव काढण्याचा सल्ला..."; गौतमी 'पाटील'च्या समर्थनार्थ सुषमा अंधारे मैदानात - Marathi News | Sushma Andhare Facebook Post For Gautami Patil Over Patil Surname | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"माधुरी दीक्षितला आडनाव काढण्याचा सल्ला..."; गौतमी 'पाटील'च्या समर्थनार्थ सुषमा अंधारे मैदानात

Sushma Andhare And Gautami Patil : गौतमीच्या आडनावावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच दरम्यान गौतमी पाटीलच्या समर्थनार्थ आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे मैदानात उतरल्या आहेत. ...

Gautami Patil : गौतमी पाटील येणार राजकारणात?, याबद्दल ती म्हणाली... - Marathi News | Gautami Patil: Will Gautami Patil join politics?, she said about this... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Gautami Patil : गौतमी पाटील येणार राजकारणात?, याबद्दल ती म्हणाली...

Gautami Patil: प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते. सध्या ती राजकारणात येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. ...

पाटील आडनावावरुन गौतमीला इशारा, प्रतिक्रिया देत गौतमी म्हणाली, ' माझं आडनाव..." - Marathi News | gautami patil surname controversy says i am patil and i will use my surname | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाटील आडनावावरुन गौतमीला इशारा, प्रतिक्रिया देत गौतमी म्हणाली, ' माझं आडनाव..."

गौतमीचा काल विरार येथील खार्डी गावात कार्यक्रम पार पडला. ...

आता हे काय नवीन... गौतमीचं खरं आडनाव पाटील नाही? आडनावावरुन नवा वाद - Marathi News | know about real surname of gautami patil and meeting against her in pune | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता हे काय नवीन... गौतमीचं खरं आडनाव पाटील नाही? आडनावावरुन नवा वाद

गौतमीचे आडनाव पाटील नसल्याचा दावा करण्यात आला आहे. जाणून घ्या नेमके प्रकरण ...

गौतमी पाटील नाचली अन् गुन्हा दाखल झाला; पोलिस परवानगीशिवाय केले कार्यक्रमाचे आयोजन - Marathi News | Gautami Patil danced and a case was registered event was organized without police permission | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गौतमी पाटील नाचली अन् गुन्हा दाखल झाला; पोलिस परवानगीशिवाय केले कार्यक्रमाचे आयोजन

याप्रकरणी पोलिसांनी आयोजकांवर गुन्हा दाखल केला.... ...

आयफोन वापरणाऱ्या गौतमी पाटीलचं शिक्षण किती माहितीये का? - Marathi News | dancer gautami patil education qualification and biography exclusive information about gautami patil | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आयफोन वापरणाऱ्या गौतमी पाटीलचं शिक्षण किती माहितीये का?

Gautami patil: अलिकडेच गौतमीने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या शिक्षणाविषयी भाष्य केलं. ...