लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गौतमी पाटील

Gautami Patil Latest News

Gautami patil, Latest Marathi News

Gautami Patil - सोशल मीडिया स्टार आणि लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील ही अल्पावधीत महाराष्ट्रात लोकप्रिय झाली. गौतमी पाटीलचा डान्स पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने तिच्या कार्यक्रमाला तरूण मंडळी अक्षरश: गर्दी करतात. विभत्स हावभाव करून लावणी करताना गौतमीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर अनेक लावणी कलाकारांनी संताप व्यक्त केला होता. तिच्या या व्हिडिओनं ती प्रसिद्धझोतात आली.
Read More
घो मला असला हवा! गौतमी पाटीलला कसा पाहिजे जोडीदार? स्वत:च खुलासा करत म्हणाली... - Marathi News | gautami patil shared her expectations from future husband says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घो मला असला हवा! गौतमी पाटीलला कसा पाहिजे जोडीदार? स्वत:च खुलासा करत म्हणाली...

गौतमी पाटीलला हवाय 'असा' जोडीदार, अपेक्षा सांगत म्हणाली-"माझ्यासोबत ज्या गोष्टी घडल्या त्या स्विकारणारा..." ...

सातारा हायवेवर गौतमी पाटीलने 'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर केला भन्नाट डान्स; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Gautami Patil did an amazing dance on Dhurandhar viral FA9LA song akshaye khanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सातारा हायवेवर गौतमी पाटीलने 'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर केला भन्नाट डान्स; व्हिडीओ व्हायरल

'धुरंधर'च्या व्हायरल गाण्यावर गौतमी पाटीलने केला भन्नाट डान्स केला आहे. गौतमीने अक्षय खन्नाच्या डान्स स्टेपला हुबेहुब कॉपी केलं आहे ...

गौतमी पाटीलनं सांगितले भविष्यातील प्लॅन्स, म्हणाली "गावा-खेड्यातील गुणी मुला-मुलींना..." - Marathi News | Gautami Patil Shared Her Big Dream Future Plans Upcoming Projects | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :गौतमी पाटीलनं सांगितले भविष्यातील प्लॅन्स, म्हणाली "गावा-खेड्यातील गुणी मुला-मुलींना..."

'हे' आहे गौतमी पाटीलचं स्वप्न, म्हणाली "मला सातासमुद्रापार..." ...

स्टेजवर थिरकणारी गौतमी पोहोचली थेट अनाथाश्रमात; व्हिडीओ पाहून नेटकरी झाले भावुक - Marathi News | Gautami Patil Social Work Visit Orphanage Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्टेजवर थिरकणारी गौतमी पोहोचली थेट अनाथाश्रमात; व्हिडीओ पाहून नेटकरी झाले भावुक

गौतमीने नुकतीच एका अनाथाश्रमाला भेट दिली. याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर गौतमीवर सर्वच स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. ...

'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..." - Marathi News | gautami patil rejected bigg boss marathi 6 offer reveals main reason behind it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."

गौतमी पाटीलने सांगितलं खरं कारण ...

अभिजीत सावंत आणि गौतमी पाटीलची जोडी जमली; नव्या प्रोजेक्टमध्ये एकत्र दिसणार, चाहते म्हणाले- "रुपेरी वाळूत..." - Marathi News | abhijeet sawant and gautami patil to seen in new project new song ai video out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिजीत सावंत आणि गौतमी पाटीलची जोडी जमली; नव्या प्रोजेक्टमध्ये एकत्र दिसणार, चाहते म्हणाले- "रुपेरी वाळूत..."

महाराष्ट्राचा लोकप्रिय गायक अभिजीत सावंत आणि लावणी क्वीन गौतमी पाटील एका नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अभिजीतने त्याच्या सोशल मीडियावरुन एक Ai व्हिडीओ शेअर केला आहे. ...

"गोंधळ घालायचा असेल तर येऊ नका...", कार्यक्रमात झालेल्या राड्यानंतर गौतमी पाटीलचं आवाहन - Marathi News | gautami patil requests people to not come for her program if they want to create chaos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गोंधळ घालायचा असेल तर येऊ नका...", कार्यक्रमात झालेल्या राड्यानंतर गौतमी पाटीलचं आवाहन

"मी छान कार्यक्रम करुन बाहेर पडते पण नेहमीच...", गौतमी पाटीलने व्यक्त केली खंत ...

गौतमी पाटीलनं 'अशी' साजरी केली दिवाळी, नृत्यासोबतच रांगोळी काढण्यातही ती परफेक्ट! - Marathi News | Gautami Patil Diwali 2025 Photos Home Tour Rangoli Design | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :गौतमी पाटीलनं 'अशी' साजरी केली दिवाळी, नृत्यासोबतच रांगोळी काढण्यातही ती परफेक्ट!

दिवाळीनिमित्त गौतमी पाटीलने शेअर केलेल्या फोटोंमधून तिच्या घराची झलक दिसली. ...