लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गौरी खान

गौरी खान

Gauri khan, Latest Marathi News

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान ह्याची ती पत्नी आहे. गौरी खान पॉप्युलर स्टार वाईफसोबतच शानदार निर्माती आणि फेमस इंटीरियर डिजाइनरसुद्धा आहे. 
Read More
गौरीसोबत लग्न करण्यासाठी शाहरुखने बदललं होतं नाव; 'या' हिंदू नावाचा केला होता स्वीकार - Marathi News | when shah rukh khan changed-his-name-to-jeetendra-kumar-tuli-for-wedding-with-gauri-khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गौरीसोबत लग्न करण्यासाठी शाहरुखने बदललं होतं नाव; 'या' हिंदू नावाचा केला होता स्वीकार

Shah rukh khan: गौरीसोबत लग्न करता यावं यासाठी शाहरुखने प्रचंड धडपड केली होती. त्याने लग्नाच्या वेळी स्वत:चं नाव सुद्धा बदललं होतं.  ...

Shahrukh Khan : 'मन्नत' खरेदी केल्यानंतर शाहरुख खान झाला होता कंगाल, म्हणाला, "बंगल्याचा खर्च..." - Marathi News | shahrukh khan tells story of purchasing mannat bunglow how gauri khan designed it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मन्नत' खरेदी केल्यानंतर शाहरुख खान झाला होता कंगाल, म्हणाला, "बंगल्याचा खर्च..."

'मन्नत' बंगल्याची आजची किंमत तब्बल 200 कोटी रुपये आहे. ...

Shahrukh Khan, Gauri Khan : मन्नत बंगला आणि तो महागडा सोफा...! अशी रातोरात इंटीरिअर डिझाइनर झाली गौरी खान...!! - Marathi News | shahrukh khan reveals gauri khan started designing because of money an expensive sofa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मन्नत बंगला आणि तो महागडा सोफा...! अशी रातोरात इंटीरिअर डिझाइनर झाली गौरी खान...!!

Shahrukh Khan, Gauri Khan : मन्नत बंगला खेरदी करून कंगाल झालेला शाहरुख...; गौरीच्या पुस्तकात झाला खुलासा ...

Suhana Khan : Ufff!! शाहरूखची ‘लाडली’ सुहाना खानने ‘मन्नत’मध्येच केलं फोटोशूट, बेडरूममधील फोटो व्हायरल... - Marathi News | shah rukh khan gauri daughter suhana khan stunning photoshoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ufff!! शाहरूखची ‘लाडली’ सुहाना खानने ‘मन्नत’मध्येच केलं फोटोशूट, बेडरूममधील फोटो व्हायरल...

Suhana Khan : आईच्या 'माय लाइफ इन डिजाइन' या कॉफी टेबल बुकसाठी सुहानाने हे फोटोशूट केलं आहे... ...

Khan Family Photoshoot : 'पठाण' फॅमिली! गौरी खानचं लेखन क्षेत्रात पदार्पण, कुटुंबासोबत केलं क्लासी फोटोशूट - Marathi News | Gauri Khan my life in design book launch did a classy photoshoot with her family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Khan Family Photoshoot : 'पठाण' फॅमिली! गौरी खानचं लेखन क्षेत्रात पदार्पण, कुटुंबासोबत केलं क्लासी फोटोशूट

गौरी तिच्या संपूर्ण कुटुंबासोबत क्लासी पोज देताना दिसत आहे. ...

गौरी खानने लेक सुहानाला इंटरव्ह्यू देण्यापासून थांबवलं?, ट्रोलर्सना अनुष्काने चांगलंच सुनावलं - Marathi News | Anusha dandekar replied to the trollers gauri khan seemingly refused suhana interview | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गौरी खानने लेक सुहानाला इंटरव्ह्यू देण्यापासून थांबवलं?, ट्रोलर्सना अनुष्काने चांगलंच सुनावलं

गौरी खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. व्हिडीओ पाहून असं वाटतंय गौरी सुहानाला अनुष्काला इंटरव्ह्यू देण्यापासून थांबवते आहे. ...

Shahrukh Gauri: काय सांगता? अंबानी कुटुंबाच्या कार्यक्रमात शाहरूख गौरीवर चिडला? ‘तो’ VIDEO व्हायरल - Marathi News | shah rukh khan and gauri khan fighting at nmacc AMBANI event | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता? अंबानी कुटुंबाच्या कार्यक्रमात शाहरूख गौरीवर चिडला? ‘तो’ VIDEO व्हायरल

Shahrukh Khan-Gauri Khan: अंबानी कुटुंबाच्या नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्राच्या उद्घाटन सोहळ्याला बॉलिवूडच्या बड्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली. साहजिकच या सोहळ्याची बरीच चर्चा झाली. या सोहळ्यातील एक ना अनेक इनसाईड व्हिडीओ आता बाहेर येत आहेत आणि ...

Gauri Khan : खान्स का पॉवर...! गौरी खानने शेअर केला क्लासी फॅमिली फोटो, चाहत्यांना दिली गुडन्यूज - Marathi News | Gauri Khan shares family photo with Shah Rukh Khan, children | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खान्स का पॉवर...! गौरी खानने शेअर केला क्लासी फॅमिली फोटो, चाहत्यांना दिली गुडन्यूज

Shah Rukh Khan, Gauri Khan : अलीकडे रिलीज झालेल्या शाहरूखच्या पठाण या सिनेमानं जगभर रेकॉर्डब्रेक कमाई केली. पण सध्या चर्चा शाहरूखची नाही तर त्याची बेटर हाफ गौरी खानची आहे... ...