लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गौरी खान

गौरी खान

Gauri khan, Latest Marathi News

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान ह्याची ती पत्नी आहे. गौरी खान पॉप्युलर स्टार वाईफसोबतच शानदार निर्माती आणि फेमस इंटीरियर डिजाइनरसुद्धा आहे. 
Read More
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप - Marathi News | BMC takes action against Shahrukh Khan's Mannat Bunglow! Allegedly violating renovation rules | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप

Shah Rukh Khan Mannat Bunglow : शाहरुख खानचा आलिशान बंगला 'मन्नत' नेहमीच चर्चेत राहिला आहे, पण यावेळी हा बंगला अडचणीत सापडला आहे. बीएमसी आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने 'मन्नत'ला भेट दिली आणि नूतनीकरणात नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. ...

अबराम खानने आई आणि बहिणीसोबत केलं वाढदिवसाचं सेलिब्रेशन, पण शाहरुख गैरहजर! काय आहे कारण? - Marathi News | AbRam Khan celebrated his birthday with his mother and sister but ShahRukh khan was absent! What is the reason? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अबराम खानने आई आणि बहिणीसोबत केलं वाढदिवसाचं सेलिब्रेशन, पण शाहरुख गैरहजर! काय आहे कारण?

शाहरुख खानचा लेक अबराम खानच्या वाढदिवसाचं खास सेलिब्रेशन झालं. पण शाहरुख लेकाच्या बर्थडेला अनुपस्थित असलेला दिसला. काय आहे कारण? ...

किंग खान शाहरुखने आपल्या धाकट्या मुलाचं नाव 'अबराम' का ठेवलं? जाणून घ्या... - Marathi News | Shah Rukh Khan Revealed Why He Chosen Abram Name For His Son Meaning | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :किंग खान शाहरुखने आपल्या धाकट्या मुलाचं नाव 'अबराम' का ठेवलं? जाणून घ्या...

शाहरुखचा धाकटा लेक अबराम खानची सध्या चर्चा आहे. ...

शाहरुखने कधी धोका दिला तर..? गौरी खानने दिलं रोखठोक उत्तर, म्हणाली- "मी सुद्धा मग.." - Marathi News | gauri khan talk about if Shahrukh khan ever betrayed her on married life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुखने कधी धोका दिला तर..? गौरी खानने दिलं रोखठोक उत्तर, म्हणाली- "मी सुद्धा मग.."

शाहरुखने कधी विश्वासघात केला तर? गौरी खानने दिलं खास उत्तर. त्यामुळे करण जोहरची बोलतीच झाली होती बंद ...

कोण आहे बॉलिवूडची सगळ्यात मालामाल जोडी? पैसा आणि नेटवर्थ ऐकाल तर सरकेल पायाखालची जमीन! - Marathi News | Who Is The Richest Couple Of Bollywood property and total net worth will blow your mind | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोण आहे बॉलिवूडची सगळ्यात मालामाल जोडी? पैसा आणि नेटवर्थ ऐकाल तर सरकेल पायाखालची जमीन!

कोण आहे बॉलिवूडची सगळ्यात श्रीमंत जोडी? जाणून घ्या. ...

गौरी खानच्या रेस्टॉरंटमध्ये बनावट पनीर? इन्फ्लुएन्सरचा दावा; हॉटेलने केली अशी कमेंट - Marathi News | social media influencer sarthak sachdeva tests paneer at celebrities restaurants shows gauri khan s torii restaurant has fake paneer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गौरी खानच्या रेस्टॉरंटमध्ये बनावट पनीर? इन्फ्लुएन्सरचा दावा; हॉटेलने केली अशी कमेंट

शिल्पा शेट्टी, विराट कोहली आणि बॉबी देओलच्या रेस्टॉरंटमध्येही केलं परीक्षण ...

शाहरुख खानची मॅनेजर पूजाचा महिन्याचा पगार किती? करोडोंच्या संपत्तीची आहे मालकीण - Marathi News | Shahrukh Khan manager Pooja dadlani salary networth and other details inside | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खानची मॅनेजर पूजाचा महिन्याचा पगार किती? करोडोंच्या संपत्तीची आहे मालकीण

शाहरुखच्या करिअरमधील अनेक चढ-उतार तिने पाहिलेत. शाहरुखच्या कुटुंबाचा महत्वाचा भाग असलेली अभिनेत्याची मॅनेजर पूजा ददलानीविषयी जाणून घ्या सर्वकाही (shahrukh khan, pooja dadlani) ...

४७.८ मिलियन फॉलोव्हर्स असणारा शाहरुख खान फक्त ५ महिलांना करतो फॉलो, जाणून घ्या कोण आहेत त्या? - Marathi News | Shahrukh Khan, who has 47.8 million followers, follows only 5 women, know who they are? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :४७.८ मिलियन फॉलोव्हर्स असणारा शाहरुख खान फक्त ५ महिलांना करतो फॉलो, जाणून घ्या कोण आहेत त्या?

Shah Rukh Khan : शाहरुख खानला आज कोणत्या परिचयाची गरज नाही. या अभिनेत्याने आपल्या करिअरमध्ये अनेक चित्रपट केले आहेत. अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी त्याच्या घराबाहेर तासनतास थांबलेली असते. ...