म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Shah Rukh Khan Mannat Bunglow : शाहरुख खानचा आलिशान बंगला 'मन्नत' नेहमीच चर्चेत राहिला आहे, पण यावेळी हा बंगला अडचणीत सापडला आहे. बीएमसी आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने 'मन्नत'ला भेट दिली आणि नूतनीकरणात नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. ...
Shah Rukh Khan : शाहरुख खानला आज कोणत्या परिचयाची गरज नाही. या अभिनेत्याने आपल्या करिअरमध्ये अनेक चित्रपट केले आहेत. अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी त्याच्या घराबाहेर तासनतास थांबलेली असते. ...
८.५ कोटी रुपयांना गौरीने दादरमधील प्राइम लोकेशनवर असलेला हा फ्लॅट खरेदी केला होता. आता अडीच वर्षांनी काही कारणांमुळे हा फ्लॅट तिला विकावा लागला आहे. मात्र हा फ्लॅट विकून शाहरुखची पत्नी मालामाल झाली आहे. ...