शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बागकाम टिप्स

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.

Read more

सखी : घराची शोभाच नाही तर चेहऱ्याचेही सौंदर्य खुलवणारी ५ रोपं! घरासोबतच चेहऱ्यावरही येईल तेज...

सखी : केसांत माळली की सुख देतात, पण त्यापलिकडेही आहेत ५ फुलांचे औषधी उपयोग! आरोग्यासाठी लाखमोलाची फुलं

सखी : घरात पडून असलेल्या 'या' गोष्टी झाडांसाठी ठरतात वरदान, कुंडीतल्या रोपांसाठी तर फारच उत्तम उपाय

सखी : रात्री लवकर झोप येतच नाही? ५ रोपं तुमच्या बेडरुममध्ये ठेवा- भरपूर ऑक्सिजन मिळून शांत झोपाल..

सखी : गार्डनिंगची हौस, पण मोकळी जागाच नाही? ४ टिप्स- छोट्याशा बाल्कनीत लावता येतील भरपूर रोपं..

सखी : बागेतल्या रोपांनाही आवडतं साखर घातलेलं दूध! एक गोड उपाय, कुंडीतल्या रोपांसाठी खास टॉनिक

सखी : घर थंड ठेवणारे ६ इनडोअर प्लांट्स, उन्हाळ्यात 'ही' रोपं घरात ठेवाच- घरात वाटेल गार

सखी : उन्हाळ्यात कुंडीतील रोपं सुकतात-कोमजतात? मातीत घाला 'ही' घरगुती खतं, रोपांना येईल नव्याने बहर...

सखी : मे महिन्यात कुंडीत लावा ‘ही’ रोपं, वर्षभर रंगबिरंगी फुलांनी बहरुन जाईल तुमची गॅलरी!

सखी : फक्त १ चमचा चहा पावडरचा करा ‘हा’ उपाय, कुंडीतल्या सगळ्या झाडांना येतील भरपूर फुलं