शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बागकाम टिप्स

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.

Read more

सखी : झाडं खूपच सुकली? घ्या १ चमचा बेकिंग सोडा- बघा कसं पालटून जाईल झाडांचं रूप

सखी : झाडाला फुलंच लागत नाही? १० रूपयांच्या शेंगदाण्यांचे करा खत; फुलंच फुले येतील-किडही लागणार नाही

सखी : झाडांना फुलं येतंच नाहीत? १ सोपा उपाय, येईल रंगबिरंगी फुलांचा बहर अगदी लवकर

सखी : फक्त ५ रुपयांच्या आल्याची जादू, घरातली बाग फुलेल मस्त हिरवीगार, एकदा करून बघा हा सोपा उपाय

सखी : गुलाबाची छाटणी करण्याची परफेक्ट पद्धत, फुटेल नवी पालवी- रोपाला येतील फुलंच फुलं..

सखी : घरातील रोपाला पानंच येतात-एकही फूल येत नाही? 5 टिप्स, फुलच फुलं येतील, थंडीत बहरेल बाल्कनी

सखी : संत्र्यांच्या साली फेकू नका, कुंडीतल्या रोपांसाठी टॉनिक! ४ जबरदस्त फायदे- बघा कसा करायचा वापर

सखी : झाडांना खत टाकायला वेळच नाही? फक्त एवढं १ काम करा- आपोआप खत मिळून झाडं राहतील सदाबहार

सखी : गुलाब नुसताच वाढतो, फुलं येत नाहीत? १ सोपी ट्रिक- १५ दिवसांतच फुलांनी बहरेल झाड

सखी : छोट्या कुंडीतही भरपूर फुलून येणारी ७ रोपं, बघा कमी जागेत भरपूर झाडं लावण्याचा खास उपाय...