शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बागकाम टिप्स

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.

Read more

सखी : छोट्या जागेत, अगदी छोट्या कुंडीत घरच्याघरी लावा मेथी-कोथिंबीर! ताजी कोवळी मस्त भाजी..

सखी : डेझर्ट रोज, ॲडेनिअमचा घर प्रसन्न करणारा बहर! कशी घ्याल झाडाची योग्य काळजी

सखी : Kitchen Garden Tips : घरातच 'या' पद्धतीनं लावा हिरवागार कढीपत्ता; २-३ किलो फ्रेश कढीपत्ता आरामात मिळेल

सखी : फळं खा, बिया फेकू नका! घरीच रुजवा बिया, मिळवा फळं; शहरात राहात असाल तरीही..

सखी : घरात खूप डास झालेत? नॅचरल उपाय, घरात लावा ही ५ झाडं, डास पळतील घराबाहेर

सखी : घरी कुणी नसताना झाडं सुकतात, पाणी कोण घालणार? हा घ्या भन्नाट उपाय, झाडं हिरवीगार!

सखी :  Gardening Tips : तुम्हीसुद्धा चुकीच्या ठिकाणी मनी प्लांट लावलंय? मनी प्लांट लावण्याची योग्य पद्धत वाचा अन् भरपूर फायदे मिळवा

सखी : घरात प्रसन्न वातावरण, स्वच्छ हवा हवी? भरपूर ऑक्सिजन देणारी ही 6 रोपं घरात हवीच..

सखी : Gardening Tips : घरच्याघरीच पिकवता येतील रसाळ लिंबू; 'या' ट्रिक्स वापरून १ ते २ किलो लिंबू सहज मिळवा

सखी : इनडोअर प्लांट्स दिसतात छान, पण असतात नाजूक! इनडोअर प्लांट्सनी कसं सजवाल घर, कशी घ्यायची काळजी?