मुकुंदवाडी बसस्थानकालगत असलेल्या राजीव गांधी मार्के ट आणि पोस्ट आॅफिसच्या लगत असलेल्या सुरक्षाभिंतीजवळ साचलेल्या चमड्याच्या व इतर कचऱ्याला बुधवारी मध्यरात्री अचानक आग लागली. ...
वर्गीकरण न केलेला कचरा रस्त्यावर टाकून देणे आणि नंतर त्या कचऱ्याला काडी लावून पेटवून देण्याचे प्रमाण शहरात प्रचंड वाढले असून, यामुळे तापमान तर वाढतेच आहे; पण शहराची प्रदूषण पातळी वाढण्यासही हातभार लागत आहे. ...
कचराप्रश्नी बुधवारी संपूर्ण महापालिकेने झोकून देऊन काम केले. त्यामुळे दिवसभरात ५०० टनांहून अधिक कचरा उचलण्यात यश आले. महापौरांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलेल्या शब्दाप्रमाणे सहाव्या दिवशी २५ टक्के प्रक्रिया केलेला कचरा उचलला. ...
आमखास मैदानाच्या जवळील अण्णाभाऊ साठे वसतिगृहातील विविध खोल्यांमध्ये महापालिकेने मागील दोन महिन्यांपासून सुका कचरा मोठ्या प्रमाणात साठवून ठेवला आहे. दररोज रात्री या कचऱ्याला आग लावण्याचे काम करण्यात येत असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. वसतिगृहाला ...
भारतीय स्त्रियांपैकी ५७.६ टक्के म्हणजे १७ कोटी स्त्रिया नॅपकिन्स वापरतात. प्रत्येक महिन्याला १२ या हिशेबाने वापरलेल्या २०४ कोटी नॅपकिन्सचे वजन २३ हजार टन होते. ...
शहरातील कचºयाच्या विल्हेवाटीवर अद्याप शंभर टक्के उपाय सापडलेला नाही. त्यामुळे कच-यातून बायोगॅस निर्मिती होऊ शकते. यावर विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांच्या दालनात रविवारी मंथन करण्यात आले. इंदोर येथील संस्थेने ९० कोटी रुपयांचा डीपीआर कचरा प्रक् ...
कधी काळी ग्रीन सिटी म्हणून नागपूर शहर ओळखले जात होते. आता ही ओळख पुसली जात असून, सिमेंट काँक्रिटचे जंगल, प्रदूषणाचे शहर, कचऱ्याचे शहर अशी नवी ओळख शहराला मिळत आहे. शहराला लाभलेल्या नव्या ओळखीचे परिणाम शहरातील रहिवाशांना सोसावे लागत आहे. एप्रिल महिन्या ...