विश्लेषण : आतापर्यंत महापालिका बरखास्त करा, अशी मागणी कुणाच्या तरी क्षीण आवाजातून यायची. पण दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनीच हा आवाज आता बुलंद केला आहे. त्यांच्याच मित्र पक्षाबरोबर येथे भाजपची सत्ता असताना हे घडतंय. सारंच मजेशीर आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी झालेल्या कचराकांडानंतर आणि कचराकोंडीवरून शहराची प्रतिष्ठा गेल्यानंतरही हा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने ... ...
शहरातील कचरा कोंडीस सरकार जबाबदार असून मुख्यमंत्र्यांच्या मनपा बरखास्तीच्या इशाऱ्याचा निषेध करत शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयात दोन ट्रक कचरा टाकला. ...
कचऱ्यामुळे शहर बकाल होत आहे, आम्ही नाशिकमध्ये पाच वर्षात कचऱ्याचा प्रश्न सोडवला आहे,यांना २५ वर्षात हे जमल नाही. एकदा तिथे जाऊन काम बघा असा टोला लगावत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सेना-भाजपच्या कारभारावर नाव न घेता टीका केली. ...