खांदा वसाहतीत बायोमेडिकल वेस्ट रस्त्यावर टाकण्याची घटना ताजी असतानाच, बुधवारी पनवेल शहरातील गांधी हॉस्पिटलसमोरील कचराकुंडीत मोठ्या प्रमाणात वैद्यकीय कचरा आढळून आला आहे. ...
वाळूज महानगर : बजाजनगरसह वडगाव हद्दीतील जमा झालेल्या कचºयाची येथील खदाणीतच विल्हेवाट लावली जात आहे. दुर्गंधी व डासाचा प्रार्दुभाव वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या प्रकारामुळे ऐन सणासुदीच्या काळात आजाराला आमंत्रण मिळत असल्याने नागरिकांमधून संताप ...
ठाणे महापालिका प्रतिदिन १०० किलोग्रॅमपेक्षा जास्त कचऱ्याची निर्मिती करणाऱ्या तसेच ज्या सोसायट्या पाच हजार स्क्वेअर मीटरच्या क्षेत्रात वसल्या आहेत, अशा आस्थापनांची कचराकोंडी करण्याचा निर्णय वारंवार घेत आहे. ...
बीड पालिकेने ओला व सुका कचरा विलगीकरण करणे सुरू केले आणि याचा मोठा फायदा होत आहे. मागील पाच महिन्यात ओला कचºयापासून तब्बल ५० टन गांडूळ खत निर्मिती केली आहे. या खतापासून बीड शहरातील चारही उद्यानात हिरवळ पसरली आहे. पालिकेची ही संकल्पना सर्व पालिकांसाठी ...