शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गणपती उत्सव २०२५

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...

Read more

पुणे : दोन्ही मंडळांची दुपारी मिरवणूक; पोलीस नियोजन करतील, आम्ही वेळ बदलणार नाही - दगडूशेठचे विश्वस्त

मुंबई : लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  

मुंबई : गणेशोत्सव समन्वयाबाबत पोलिस-पालिकेकडून नवा घोळ; विभागवार बैठका थांबवा, समितीची मागणी

मुंबई : Ganpati Special Trains: बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक

मुंबई : उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत

मुंबई : गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस

पुणे : पुण्यातील गणेशोत्सवात दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांना एक दोन महिने आतमध्ये टाकणार; आयुक्तांचा सज्जड इशारा

पुणे : पुण्याची वैभवशाली विसर्जन मिरवणूक रात्री १२ वाजेपर्यंत संपवणार? नेमकं काय म्हणाले पोलीस आयुक्त

कोल्हापूर : Kolhapur: ३०० गणेश मंडळांकडून दणदणाट; आरोपपत्र केवळ ३८ मंडळांवरच..

पुणे : श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळातर्फे उत्सवाचा ‘श्रीगणेशा’