शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गणपती उत्सव २०२५

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...

Read more

मुंबई : खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी

मुंबई : वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही

गोवा : गणेशोत्सवाला 'राज्य महोत्सव' करावा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना शिष्टमंडळाने दिले निवेदन

मुंबई : गणेश मूर्तिकारांना ९१० टन शाडू मातीचे मोफत वितरण 

मुंबई : विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची संख्या, आकारातही वाढ करा! न्यायालयाच्या निर्णयानंतर मूर्तिकारांची मागणी 

मुंबई : पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मुंबई मनपाकडून मूर्तिकारांना आतापर्यंत  ९१० टन मोफत शाडू माती

महाराष्ट्र : विघ्नहर्ता, प्रवासाचे विघ्न दूर करशील का? गणपती विशेष गाड्या पहिल्या मिनिटालाच फुल्ल

महाराष्ट्र : सहा फुटांच्या मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन शक्य; मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा दावा

महाराष्ट्र : सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश

महाराष्ट्र : गणपतीला कोकणात जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज! STची एकेरी गट आरक्षणावरील ३० टक्के भाडेवाढ रद्द