शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

गणपती उत्सव २०२५

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...

Read more

लोकमत शेती : फुलांची मागणी वाढल्याने फूल बाजारात तेजी; वाचा कोणत्या फुलांना काय दर

महाराष्ट्र : आता सहा फुटांपर्यंतच्या गणेशमूर्ती कृत्रिम तलावातच विसर्जित करणं बंधनकारक; राज्य सरकारला उच्च न्यायालयाचे निर्देश

मुंबई : गणेशमूर्ती विसर्जनासाठी २५० कृत्रिम तलाव! निर्माल्यापासून बनवणार खत

महाराष्ट्र : एसटी ग्रुप बुकिंगमध्ये परतीचे भाडे प्रवाशांच्या माथी; ३० टक्के जादा भाडे आकारणार!

महाराष्ट्र : उंच गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बांधणे शक्य आहे का? हायकोर्टाने सरकारकडे मागितली माहिती

मुंबई : गणेशोत्सव मंडळांच्या मोठ्या मूर्तीचे विसर्जन समुद्रात करणार; सरकारचे कोर्टात प्रतिज्ञापत्र

पुणे : शाळांना १० दिवस सुट्ट्या द्याव्यात; मंडपाचा खर्च शासनाने करावा, पुण्यातील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची मागणी

महाराष्ट्र : पाच फुटांच्या मूर्तींचे कृत्रिम तलावांतच विसर्जन करा, पर्यावरण विभागाची सूचना!

पुणे : मागील वर्षीची परवानगी चालणार; पुण्यातील गणेशोत्सव निर्बंध अन् भयमुक्त होणार, आयुक्तांचा मंडळांना दिलासा

कोल्हापूर : ढोल-ताशांचा गजर, ‘कोल्हापूरच्या राजा’चे जल्लोषात स्वागत, दर्शनासाठी गणेशभक्तांची मोठी गर्दी-video