अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा फास्टॅग पासमध्ये एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतू येत नाही? मग काय फायद्याचा... एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत... इंग्रजीचा पुरस्कार आणि भारतीय भाषांचा तिरस्कार योग्य नाही - देवेंद्र फडणवीस आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या... नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत 'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज कोल्हापूर - निपाणीचे माजी आमदार काकासाहेब पाटील यांचे निधन, बेळगाव येथील केएलई रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले... इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ महाराष्ट्रात कोरोनाचे 67 नवीन रुग्ण आढळले, दोघांचा मृत्यू मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप एअर इंडियाच्या क्रू मेंबर, सुनिल तटकरे यांची भाचे सून अपर्णा महाडिक यांचा मृतदेह गोरेगावमधील निवासस्थानी रात्री ८.३० वाजता आणला जाणार. या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले... १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
Ganesh Visarjan 2024 FOLLOW Ganesh visarjan, Latest Marathi News Ganesh Visarjan 2024 Read More नदीपात्र प्रदूषित होत असल्यामुळे त्यात मूर्ती विसर्जित न करण्याच्या आवाहनाला दरवर्षी वाढता प्रतिसाद मिळतो आहे. ... पुणे : लक्ष्मी रस्त्यावरून मानाच्या ५ गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर भाविकांचे लक्ष संपूर्ण लक्ष लागते ते आकर्षणाचे मुख्य केंद्रबिंदू असलेल्या गणेश मंडळांच्या मिरवणुकीकडे. जिलब्या मारुती, भाऊ रंगारी, बाबू गेनू, अखिल मंडई, श्रीमंत दगडूशेठ गणपती आदी मंडळा ... ढोल-ताशांचा निनाद करीत पारंपरिक पोषाखातील तरुण-तरुणींची ढोल, लेझीम पथके शिस्तबद्ध पद्धतीने एकापाठोपाठ एक विसर्जन मिरवणूक घेऊन येत होते. ... पर्यटननगरी अशी ओळख असलेल्या लोणावळा शहरात पारंपरिक वाद्यांच्या गजरात तब्बल आठ तास गणेश विसर्जन मिरवणुकीचा सोहळा रंगला होता. ... वाल्हेकरवाडी, गुरुद्वारा चौक, भोंडवेनगर, बिजलीनगर, रावेत, शिंदेवस्ती आदी भागातील जवळपास ७० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यात आले. ... गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..’ असा जयघोष करीत दहा दिवस मुक्कामी असलेल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. ... जालना शहरात मुख्य मिरवणुकीस रविवारी रात्री आठ वाजता प्रारंभ झाला. ढोल ताशांच्या गजरात बाप्पांना निरोप देण्यासाठी युवकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला ... दहा दिवसांपासून सुरु असलेल्या गणेशोत्सवाची रविवारी सांगता झाली. ढोल-ताशाच्या गजरात मिरवणुका काढून, गुलालाची उधळण करीत गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला. पहाटेपर्यंत शहरात विसर्जन मिरवणुका सुरु होत्या. ...