म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
दोन कोंबड्या ठार करीत एका नागाने त्यांची नऊ अंडी गिळली. त्यामुळे अत्यवस्थ झालेल्या या नागाच्या पोटातून सर्व अंडी जशीच्या तशी बाहेर काढत, सर्पमित्रांनी त्याला जीवदान दिले आहे. ...
आजच्या जगात माणूस माणसाचा जीव वाचविण्यासाठी पुढे येत नाही, मात्र एका मुक्या जनावराने स्वत:चे प्राण पणाला लावून पोलीस जवानांचा जीव वाचविल्याचा प्रकार धानोरालगतच्या जंगलात घडला. ...
आदिवासींचे प्रेरणास्थान पहांदी पारी कुपारलिंगो यांनी सत्याच्या मार्गावर निसर्गाला दैवत मानून कोयापुनेमच्या आधारे प्राचीन संस्कृती, रूढी परंपरा व भाषा टिकवून ठेवण्यासाठी मोलाची कामगिरी बजाविली. ...
भारतीय सैन्यदलातर्फे वेळोवेळी विविध जिल्ह्यात होणारी सैन्यभरतीची प्रक्रिया गडचिरोली जिल्ह्यात आजपर्यंत होत नव्हती. ही सैन्यभरती प्रक्रिया इतर जिल्ह्यात होत असल्याने गडचिरोली जिल्ह्यातील बेरोजगार युवकांवर अर्थिक भुर्दंड बसत होता. ...
पावसाने उसंत दिल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकण्याऐवजी आवत्या टाकण्यास पसंती दर्शवित आहेत. त्यामुळे यावर्षी आवत्याचे क्षेत्र वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...
प्रवाशांच्या सोईसाठी अनेक बसथांब्यावर प्रवासी निवाºयाचे बांधकाम करण्यात आले आहे. परंतु एकदा बांधकाम केल्यानंतर त्या प्रवासी निवाऱ्याकडे दुर्लक्ष होत असल्याने सध्या तालुक्यातील अनेक प्रवासी निवाऱ्यांची जीर्ण व दुरवस्था झाली आहे. ...